लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

Bharat Bandh : आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात काही काळ मेट्रो रोखली  - Marathi News | Bharat Bandh : MNS workers stop metro train in D N Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात काही काळ मेट्रो रोखली 

विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोला ही बसला. ...

मेट्रो गाड्यांच्या बांधकामावरील रस्त्यावर ‘आज का दुख, कल का सुख’ सांगणारे फलक - Marathi News | Plans showing 'Today's sadness, tomorrow's happiness' on the road to the construction of Metro trains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेट्रो गाड्यांच्या बांधकामावरील रस्त्यावर ‘आज का दुख, कल का सुख’ सांगणारे फलक

आपला देश व समाज सहनशील आहे. तो चिडत नाही, रागवत नाही. आहे ते सहन करतो. आपला शेतकरीच पाहा ना. तो त्याला लुबाडणाऱ्याला मारत नाही. स्वत: मरतो. त्याग व सहनशीलतेचे असे आदर्श आपल्याला जगात अन्यत्र सापडायचे नाहीत. ...

मेट्रो थीमवर करा मंडपाची आकर्षक सजावट  - Marathi News | Do attractive décor on the metro theme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो थीमवर करा मंडपाची आकर्षक सजावट 

शहरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महामेट्रो नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महामेट्रोने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्ध ...

सरकारी यंत्रणा मेट्रोसाठी काम करतात का? पर्यावरणवाद्यांचा संतप्त सवाल - Marathi News |  Are the government machinery working for Metro? Anxious questions of environmentalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी यंत्रणा मेट्रोसाठी काम करतात का? पर्यावरणवाद्यांचा संतप्त सवाल

आरेत सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. या बेकायदा कामाबाबत मेट्रो प्रशासनाने पोलिसात आठहून अधिक तक्रारी केल्या आहेत. ...

मार्गिकेंतर्गत येणाऱ्या वसाहतींचे पुनर्वसन; चकाला येथे पर्यायी घर - Marathi News |  Rehabilitation of suburban colonies; The alternative house at Chakala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्गिकेंतर्गत येणाऱ्या वसाहतींचे पुनर्वसन; चकाला येथे पर्यायी घर

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रो ३च्या भुयारी मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गिकेंतर्गत येणाºया वसाहतींचे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे पुनर्वसन करण्यात येत आहे. मरोळ नाका, अंधेरी एमआयडीसी आणि सीप्झ या मेट्रो स्थानकांसाठ ...

शिक्षकांनी घेतला मेट्रो जॉय राईडचा आनंद  - Marathi News | Teacher took pleasure of Metro JOY RIDE | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकांनी घेतला मेट्रो जॉय राईडचा आनंद 

शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरिता मेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्य ...

मुंबई मेट्रो 3 संदर्भात विचारा प्रश्न, आकाशवाणीवरुन मिळेल उत्तर - Marathi News | Ask about the question of Mumbai Metro 3, answer from AIR | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो 3 संदर्भात विचारा प्रश्न, आकाशवाणीवरुन मिळेल उत्तर

आकाशवाणीवरील 'एफएम गोल्ड' आणि 'एफएम रेनबो' या रेडिओ चॅनलवर निवेदिका श्रीमती उत्तरा मोने यांच्यासमवेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ...

महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित - Marathi News | Mahametro suspended two engineers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित

मेट्राेच्या खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी निदर्शनास अाणून दिल्याने महामेट्राेकडून दाेन अभियंते निलंबित करण्यात अाले अाहेत. ...