लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

पौडरोड परिसरात लँडलाईन बंद : मेट्रो कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटल्या - Marathi News | Landline phone service stop at Pune : BSNL cable breaks due to Metro work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पौडरोड परिसरात लँडलाईन बंद : मेट्रो कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटल्या

 पुणे मेट्रोच्या कामामुळे  शहरातील पौड रस्ता भागातील  बीएसएनएलच्या केबल तुटल्या असून त्यामुळे हजारो लँडलाईन फोनची सेवा बंद पडली आहे. ...

‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा - Marathi News | 'MahaCard' is easy to travel through Metro Rail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा

महामेट्रो नागपूर स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘महाकार्ड’ची सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. ...

‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा - Marathi News | 'MahaCard' is easy to travel through Metro Rail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा

सार्वजनिक वाहतुकीसाठी वापर; नागरिकांचा फायदा ...

मेट्रोच्या जास्त वेगाला ‘आरडीएसओ’ मंजूरी  - Marathi News | More speed for Metro Rails 'RDSO' approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोच्या जास्त वेगाला ‘आरडीएसओ’ मंजूरी 

ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे. ...

दहिसर ते मीरा-भार्इंदर अन् अंधेरी-विमानतळ मेट्रोस मान्यता - Marathi News | Dahisar to Meera-Bhairindar and Andheri-Airport Metros Accreditation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर ते मीरा-भार्इंदर अन् अंधेरी-विमानतळ मेट्रोस मान्यता

दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ...

‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा  - Marathi News | 'MahaCard' is easy to travel through Metro Rail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट, प्रवाशांना सोपी, सोईस्कर, उपयुक्त ठरेल, याकारिता महामेट्रो सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या व सहज पद्धतीने करता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणे गरजेचे आहे. यासाठी महामेट्र ...

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी - Marathi News | Decision in Cabinet meeting, approval for extension of this route of Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मेट्रोच्या 'या' मार्गावरील विस्तारीकरणाला मंजुरी

सध्या मुंबईत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला शासकीय परवानग्या आणि निधीची तरतूदही जलद गतीने करण्यात येत आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रोच्या मार्गासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले आहेत. ...

कलानगर ते दहिसर चला सरसर; वेस्टर्न हायवेचा प्रवास होणार सुखकर - Marathi News | faster ride on Western Express Highway during evening rush hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलानगर ते दहिसर चला सरसर; वेस्टर्न हायवेचा प्रवास होणार सुखकर

नव्या नियमामुळे वाचणार अर्धा तास  ...