देशाचे पंतप्रधान पर्यावरणच्या मुद्दावर मोठे वकील बनले आहेत. हा परिसर संवेदनशील असुन मुंबईकरांच्या आरोग्य आणि भविष्याचा प्रश्न आहे अशी मुंबईकरांची भावना आहे ...
एकीकडे विधानसभेसाठी भाजपा आणि शिवसेनेतील युतीबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच आता आरे येथील मेट्रो कारशेवडवरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने येताना दिसत आहेत. ...
आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली. ...
शासनाच्या महामेट्रो अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेला तब्बल १०२ कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने त्याबाबत महापालिकेत नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...