लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

देओल यांनी स्वीकारला ‘मुंबई मेट्रो’चा पदभार - Marathi News | Deol take the charge of 'Mumbai Metro' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देओल यांनी स्वीकारला ‘मुंबई मेट्रो’चा पदभार

मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार रणजीतसिंह देओल यांनी गुरुवारी स्वीकारला. ...

मेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग  - Marathi News | Green Metro Steps: Recycling of Wastewater at Metro Stations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रोचे हरित पाऊल : मेट्रो स्टेशनवर सांडपाण्याचा पुन्हा उपयोग 

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात हरित पाऊल टाकत सांडपाण्याच्या पुन्हा उपयोगासाठी बायो-डायजेस्टर टॅन्क आणि अनॅरोबिक मायक्रोबियल इनोकुलम (एएमआय) प्रणाली अमलात आणली आहे. ...

मुंबई मेट्रोत भिडेंच्या जागी रणजीतसिंह देओल - Marathi News | Ranjitsinh Deol will replace Aswini Bhide in Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रोत भिडेंच्या जागी रणजीतसिंह देओल

आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवले असून आज तब्बल २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...

नागपुरातील महामेट्रोचे 'लिटिल वूड' वन्य प्राण्यांसह सगळ्यांचे आकर्षणाचे केंद्र - Marathi News | Mahometro's 'Little Wood' in Nagpur is the epicenter of all attractions, including wildlife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील महामेट्रोचे 'लिटिल वूड' वन्य प्राण्यांसह सगळ्यांचे आकर्षणाचे केंद्र

हिंगणा मार्गावर महामेट्रोने निर्मिलेले ‘लिटिल वूड’ हे छोटेखानी जंगल आता झाडांनी आणि हिरवाईने बहरून आले आहे. या जंगलातील सौंदर्य आणि सुरक्षा शहरातील नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही आकर्षित करू लागले आहे. ...

कारशेड प्रकरण भोवलं? अश्विनी भिडेंना मेट्रो-3 च्या प्रकल्पावरुन हटवलं - Marathi News | ashwini bhide removed from the managing director post of Metro rail corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारशेड प्रकरण भोवलं? अश्विनी भिडेंना मेट्रो-3 च्या प्रकल्पावरुन हटवलं

मेट्रो कारशेडवरुन शिवसेनेविरोधात घेतलेली भूमिका भोवल्याची चर्चा ...

मेट्रो-३ मार्गावर धोकादायक इमारतींच्या भागात कंपनेरहित रूळ   - Marathi News | Vibrating rule in hazardous building areas on the Metro-2 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ मार्गावर धोकादायक इमारतींच्या भागात कंपनेरहित रूळ  

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील ८७ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम झाले आहे. या मार्गिकेच्या काही भागांमध्ये हेरिटेज, जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. ...

मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार - Marathi News | Metro will be going shivajinagar to Loni kalbhor ; Solapur road traffic jam question will be solved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो लोणी काळभोरपर्यंत; सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सुटणार

शिवाजीनगर ते लोणी काळभोर अहवाल सादर करावा.. ...

पुणे मेट्रोच्या चारही मार्गांच्या विस्तारीकरणाबाबत अजित पवार यांच्या सूचना - Marathi News | Ajit Pawar's suggestions for extension all four lanes of Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या चारही मार्गांच्या विस्तारीकरणाबाबत अजित पवार यांच्या सूचना

पुणे मेट्रो आता पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो नावाने ओळखली जाणार ...