मासिक पाळी आणि आरोग्य-menstrual health-वयात येणाऱ्या मुलीपासून-नवमाता आणि मेनोपॉजपर्यंत स्त्रीच्या जीवनात मासिक पाळीचे चक्र फार महत्त्वाचे. त्याविषयी शास्त्रीय माहिती, आजारांवर उपचार हा महिलांचा हक्क आहे. Read More
How Does Sunlight Affect Our Mood : या लेखात तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मूड नेहमी चांगला ठेवण्यासाठी कोणते बदल करायला हवेत याबाबत सांगणार आहोत. ...
Menstrual Health: प्रजनन संस्थेची व्यवस्थित काळजी घेतली तर पाळीच्या त्या ४ दिवसांतलं दुखणं तर कमी होतंच पण प्रजनन संस्थेशी (reproductive system) संबंधित आजार होण्याचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो... ...
एकदा पाळीच्या कळा सुरू झाल्या की ४ दिवस झाल्याशिवाय त्या थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे आपला हा त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर हे उपाय नक्की ट्राय करुन पाहा... ...
हा आजार तुम्हाला अनेक अर्थांनी कमकुवत करणारा आजार आहे. या आजारामुळे तुमचे करीयर तर खराब होतेच पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाचा अनुभवही योग्यरितीने घेऊ शकत नाही. ...