देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गास सुरुवात झाली आहे का किंवा भारतात कोरोनाच्या साथीने आपली सर्वोच्च पातळी गाठली आहे का, याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ...
डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...
गेल्या काही दिवसांत देशभरात मिळून दररोज ३० हजारांहून रुग्ण सापडू लागले आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडे दहा लाखांच्या वर गेली असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. ...
यासंदर्भात रशियाने दावा केला आहे, की मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीसाठी क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. कोरोना व्हायरसवरील जगातील पहिली लस ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. ...
विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्ह ...