लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण - Marathi News | Free meals for relatives with a mother coming for delivery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रसूतीसाठी येणाºया मातेसह नातेवाईकांना मोफत जेवण

मंगळवेढा : मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती होणाºया महिलांची संख्या जास्त आहे़ प्रसूती होणाºया मातेस शासनाकडून तीन दिवसांचे मोफत ... ...

औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके - Marathi News | In Aurangabad district, 220 babies have died in eight months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात आठ महिन्यांत दगावली २२० बालके

गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे.  ...

दिवाळीची गडबड आणि रुग्ण... - Marathi News | Diwali fever and sick ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीची गडबड आणि रुग्ण...

दिवाळीतला फराळ खाल्ला तर चालेल ना हे विचारायचे मात्र ते विसरले नाहीत. मीही त्यांना बजावून सांगितले की,त्यांना हा जो ... ...

गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रभरातील रुग्णांना मिळणार महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ - Marathi News | patients from maharashtra will get benefit of mahatma phule health scheme in medical colleges of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रभरातील रुग्णांना मिळणार महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा  ...

वैद्यकीय ज्ञानदानाचा हीरकमहोत्सवी यज्ञ! - Marathi News | Medical knowledge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय ज्ञानदानाचा हीरकमहोत्सवी यज्ञ!

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खासगी कोचिंगवाले लाखोंच्या घरात शुल्क आकारत असताना मुंबईतील ज्येष्ठ शल्य विशारद डॉ. ओम प्रकाश तथा ओ.पी. कपूर हे या क्षेत्रातील विद्यार्थी, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना मुक्त हस्ताने डॉक्टरकीचे ज्ञान देत आहेत. ...

इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी जिंकली औरंगाबादकरांची मने - Marathi News | Artists from England won by Aurangabadkar's mind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी जिंकली औरंगाबादकरांची मने

इच्छामरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर परखडपणे भाष्य करणाऱ्या ‘पन्नादाई’ या नाटकाचा प्रयोग तापडिया नाट्यमंदिर येथे सादर करण्यात आला. या नाटकासाठी इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी औरंगाबादकरांची मने जिंकली. ...

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने थकविले २३ कोटी - Marathi News | The Directorate of Medical Education has tired of 23 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने थकविले २३ कोटी

थकीत बिलांच्या फाइल्स मंत्रालयात खोळंबल्या : पुरवठादार संघटनेचे सरकारला साकडे ...

...आणि दुभंगलेले ओठ जुळले; लायन्स प्लास्टिक सर्जरी शिबीर ठरते गरीब रुग्णांसाठी वरदान  - Marathi News | ... and matched lips gets smiles; Lions Plastic Surgery Camp gives new life to patient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...आणि दुभंगलेले ओठ जुळले; लायन्स प्लास्टिक सर्जरी शिबीर ठरते गरीब रुग्णांसाठी वरदान 

पहिल्या दिवशी ८१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी रुग्णांना जगण्याची नवीन उमेद दिली.  ...