लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

लोकमत स्टिंग : न्यूमोनिया असला तरी खासगी रुग्णालयात ‘नो एंट्री’ - Marathi News | Lokmat sting: No entry in private hospital despite pneumonia | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकमत स्टिंग : न्यूमोनिया असला तरी खासगी रुग्णालयात ‘नो एंट्री’

आधी अहवाल दाखवा नंतर निर्णय : रुग्णालयाच्या गेटवरूनच जावे लागतेय परत, कोरोना संसर्गाची अशीही भीती ...

वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शुल्क कपात करण्याच्या एफआरएच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Challenges the FRA's decision to reduce medical course fees in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शुल्क कपात करण्याच्या एफआरएच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

समितीचा १३ फेब्रुवारी २०२० चा निर्णय भेदभाव करणारा व मनमानी असल्याचा आरोप एज्युकेशन सोसायटीने केला आहे. ...

सोलापूर शहरातील घंटागाड्या, आरोग्य विभागाच्या रूग्णवाहिका डिझेलअभावी जागेवरच - Marathi News | Bell trains in Solapur city, ambulances of the health department are on the spot due to lack of diesel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरातील घंटागाड्या, आरोग्य विभागाच्या रूग्णवाहिका डिझेलअभावी जागेवरच

महापालिकेच्या कारभारावर नगरसेवकांची ओरड; डिझेल टँकरचे लॉक गहाळ झाल्याने निर्माण झाली परिस्थिती ...

coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका - Marathi News | coronavirus: ICMR's role criticized, suggests balanced policy on vaccine production | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका

कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे. ...

वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन - Marathi News | Statement to the Deputy Chief Minister for cancellation of medical examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय परीक्षा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांना निवेदन

चांदोरी : इतर विभागाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासन विचाराधीन असून आता वैद्यकीय विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी देखील आता परीक्षा रद्द करण्याची मागणी करू लागले आहे. या साठी अनेक विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. ...

जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद - Marathi News | Dispute in Solapur Zilla Parishad over extension of term of District Health Officer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा आरोग्य अधिकाºयाच्या मुदतवाढीवरुन सोलापूर जिल्हा परिषदेत वाद

डॉक्टरांच्या निवृत्तीबाबत शासनाचे परिपत्रक नाही; सीईओ म्हणतात तोंडी मार्गदर्शनावर घेतला निर्णय ...

‘मेडिकल’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | ‘Medical’ workers ’agitation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कोरोना या महामारीच्या लढ्यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी व नर्सेस पुढे आहेत. या संकटात लढत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे धोरण अवलंबीने अपेक्षित आहे. मात्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनायल उफराटा कारभार करत आहे. त्याचा निषेध म्हणून ३० ...

Coronavirus: कोरोनामुळे आरोग्य विमा महागणार! उपचार खर्चाला कात्री लावणेसुद्धा कंपन्यांना अवघड​​​​​​​ - Marathi News | Coronavirus: Corona makes health insurance more expensive! It is also difficult for companies to cut treatment costs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: कोरोनामुळे आरोग्य विमा महागणार! उपचार खर्चाला कात्री लावणेसुद्धा कंपन्यांना अवघड​​​​​​​

इश्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (आयआरडीएआय) आकडेवारीनुसार देशातील फक्त १९ टक्के लोकांकडे आरोग्य विम्याचे संरक्षण आहे. ...