लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

Corona virus : ‘आरोग्य विमा’ काढणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास रूग्णालये तयार होईनात ! - Marathi News | Corona virus : Hospitals not ready for medical check-up of health insurance policyholders! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ‘आरोग्य विमा’ काढणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास रूग्णालये तयार होईनात !

कोरोनाच्या भीतीने विविध कारणे सांगून मिळतोय तपासणीस नकार  ...

coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध - Marathi News | coronavirus: The world's cheapest generic drug on coronavirus made by Cipla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध

आता महिनाभरात या औषधाच्या ८० हजार कुप्या तयार करण्यात येतील. ...

coronavirus: अत्यावश्यक यादीतून मास्क, सॅनिटायझर वगळल्याने दरवाढ, औषधविक्रेत्यांचे मत - Marathi News | coronavirus: Mask, sanitizer omitted from essential list, price hike, pharmacist opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अत्यावश्यक यादीतून मास्क, सॅनिटायझर वगळल्याने दरवाढ, औषधविक्रेत्यांचे मत

राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले. मागणीपेक्षा साठा अधिक असून, उत्पादक आणि विक्रेते कमी किंमत लावत आहेत. ...

सोलापूर महापालिकेचा अनुमान; शंभर चाचणीत वीस जणांना कोरोनाची लागण - Marathi News | Estimates of Solapur Municipal Corporation; Twenty people were infected with corona in a hundred trials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेचा अनुमान; शंभर चाचणीत वीस जणांना कोरोनाची लागण

सोलापूर शहरातील परिस्थिती; तीन टक्के रुग्णांची काळजी घेण्याचे प्रशासनासमोर आव्हान, नवीन हॉस्पिटल लागणार... ...

रुग्णांशी अरेरावी करणाऱ्यास नोटीस - Marathi News | Notice to the patient | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रुग्णांशी अरेरावी करणाऱ्यास नोटीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : मनोबल वाढविण्यासाठी डॉक्टरांची धाव ...

Survey News, सोलापूरकरांना मस्का आवडतो.. मास्क नाही ! - Marathi News | Solapurkars like masks .. no masks! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Survey News, सोलापूरकरांना मस्का आवडतो.. मास्क नाही !

का तोंड झाकत नाहीत ही मंडळी; ‘लोकमत’ टीमनं खोदून खोदून विचारलं, तेव्हा मिळाली धक्कादायक उत्तरं ...

coronavirus: लस कधी निघेल सांगणे कठीण! - स्टीफन हॅन - Marathi News | coronavirus: It's hard to say when the vaccine will be released! - Stephen Han | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लस कधी निघेल सांगणे कठीण! - स्टीफन हॅन

आम्ही लस विकसित होण्याबाबत आशावादी आहोत. मात्र, त्याची नक्की वेळ सांगता येणार नाही. वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या आरंभास लस विकसित होऊ शकेल. ...

वार्ड बांधकामाअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार - Marathi News | Ground treatment on patients lacking ward construction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वार्ड बांधकामाअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कोरोनाचा देखील प्रादुर्भाव असल्याने मेडिकलमध्ये दाखल होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील बाह्यरुग्ण तपासणी विभागात सध्या दररोज ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. विविध आजाराच्या रुग्णांची संख्या सुध्दा ...