नागपूर महानगरपालिकेद्वारे १८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर यादरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम तीन टप्प्यात राबविली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले. ...
एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे. ...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई येथून विमानाने रात्री ९.१५ वाजता आगमन झाले. महापौर नंदा जिचकार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ...