ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Marriage, Latest Marathi News
Infertility Increasing : लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी कपल्स बोलू लागले आहेत. जेणेकरून पुढे काही अडचणी होऊ नये. पण आता काळानुसार हा ट्रेंड बदलला आहे. ...
पतीला टक्कल पडली होती. तो विग वापरत होता, लग्न ठरत असताना त्याने विग वापरले होते. ...
धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या लग्नाला कालच बरोबर एक महिना पूर्ण झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. ...
Shikhar Dhawan Second Marriage Sophie Shine: २०२३ मध्ये शिखर धवनने पहिली पत्नी आयेशा मुखर्जीशी घटस्फोट घेतला ...
एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून मानलेल्या भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
मामाच्या आधी भाचा करणार लग्न! खान कुटुंबात प्रवेश करणारी 'ती' कोण? जाणून घ्या सविस्तर ...
दोन महाविद्यालयीन तरुणी लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळून गेल्या आहेत. ...
एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडशी तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. त्यामुळे त्याला भरचौकात बेदम मारहाण करून अपमानित करण्यात आलं आहे. ...