राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण ४५९९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ७२ क्विंटल लाल मका, ८४५ क्विंटल लोकल, ३०० क्विंटल नं.१, ३३७० क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
Banana Market : अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाव हे केळी उत्पादक केंद्रांपैकी एक असून, यंदा भावघसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जून महिन्यात २ हजार ५०० ते २ हजार २०० रु. प्रती क्विंटल असलेल्या केळी भावाने आता ३०० ते ४०० रु. प्रती क्विंटलव ...
batata lagvad यंदाच्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील बटाटा लागवडीवर मोठा परिणाम झाला असून, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाणाच्या विक्रीत तब्बल २५० ट्रकची घट झाली आहे. ...
Cotton Market : सन १९७२ मध्ये शेतकरी एक क्विंटल कापूस विकून सहज एक तोळा सोने खरेदी करू शकत होता. पण आज, तितकाच कापूस विकल्यावर अर्ध्या तोळ्यापेक्षा कमी सोनं मिळते आणि हे बदलणारे समीकरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची खरी अवस्था दर्शवते. (Cotton Market ...
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शासकीय व आदिवासी खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्या तब्बल ३ हजार ७८२ वनपट्टाधारक आणि इतर शेतकऱ्यांना अद्यापही बोनसची रक्कम मिळालेली नाही. ...
Sugarcane FRP 2025-26 गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे. ...
Kal Bhat भाताचे पीक सध्या शेतात उभे असून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. या काळभाताला बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव मिळू लागल्याने शेतकरीही त्याकडे आकर्षित झाला आहे. ...