लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | latest News know the red and summer onion market price in holi festival 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

आज होळीचा दिवस असल्याने अनेक बाजार समिती बंद असून निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले आहेत. ...

एकट्या लासलगावात कांदा किती घसरला? मार्चचा पहिला आणि शेवटचा आठवडा कसा राहिला?  - Marathi News | Latest News Onion price drop by five hundred to six hundred rupees in Lasalgaon market committee within a week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकट्या लासलगावात कांदा किती घसरला? मार्चचा पहिला आणि शेवटचा आठवडा कसा राहिला? 

एकट्या लासलगाव बाजार समितीचा विचार केला तर कांदा दरात कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे.  ...

कांदा बाजार समितीमधील प्रकार; व्यापाऱ्याने दिलेले आठ लाखांचे चेक झाले बाउन्स - Marathi News | Varieties in Onion Market Committee; A check of eight lakhs given by the merchant bounced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजार समितीमधील प्रकार; व्यापाऱ्याने दिलेले आठ लाखांचे चेक झाले बाउन्स

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये विकलेल्या कांद्यापोटी व्यापाऱ्याने दिलेले ८ लाख रुपयांचे धनादेश वटले नसल्याने शुक्रवारी (दि. २२) दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला. ...

जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays sorghum market price in jalgaon and ither market yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव बाजार समितीत दादर ज्वारीची कमाल? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज मालदांडी, हायब्रीड आणि दादर ज्वारीची चांगली आवक झाली. त्यानंतर रब्बी आणि पांढऱ्या ज्वारीचा नंबर लागला. ...

Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Onion Market: The arrival of red summer onion decreased, Lasalgaon got such a market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लाल उन्हाळ कांद्याची आवक घटली, लासलगावला असा बाजारभाव मिळाला? 

आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ 75 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. ...

शेवग्याच्या शेंगांचं वरण करताय? जाणून घ्या काय चाललेत भाव... - Marathi News | Grooming the pods of fenugreek? Find out what's going on dear... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेवग्याच्या शेंगांचं वरण करताय? जाणून घ्या काय चाललेत भाव...

मागील चार दिवसांपासून ९०० ते १००० क्विंटल शेवगा बाजारसमित्यांमध्ये दाखल होत असून यावेळी लोकल व हायब्रीड शेवगा विक्रीसाठी येत आहे. ...

हळदीची खरेदी विक्री राहणार बंद; काय आहे कारण वाचा - Marathi News | Buying and selling of turmeric will remain closed; Read what's the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीची खरेदी विक्री राहणार बंद; काय आहे कारण वाचा

शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार मंगळवार दिनांक २ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात मात्र शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यास अडचण निर्माण होणार आहे. होळी, धुळवड आणि आर्थिक वर्ष समाप्ती अर्थात मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद असणार आहे. ...

सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News 22 march Todays onion Market prices in nashik and maharashtra market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर, लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे दर 

आज सायंकाळी साडे पाचवाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये दीड लाखाहून अधिक क्विंटल कांद्याची आवक झाली. ...