यंदा चिंच उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. सर्वत्र चिंचेच्या झाडांना चिंचा लगडल्याचे दिसत असून, चिंचेच्या उत्पादनातून शेतकऱ्याला यंदा चांगला आर्थिक हातभार लागणार आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. मार्केटमध्ये हापूस डझनच्या दराने विकला जात आहे; परंतु प्रशासन बाजारभाव किलोच्या भावामध्ये प्रसिद्ध करत आहे. ...
कोष विक्रीसाठी बाजारपेठ सोलापुरात म्हणजे हिरज येथेच करण्यात आली आहे. जालन्यानंतर सोलापूर शहरालगत हिरज येथेच कोष खरेदीची बाजारपेठ यावर्षीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. ...
शेतकऱ्यांना सध्या ज्वारीला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. मात्र घटलेल्या उत्पादनामुळे यातून साधा उत्पादन खर्चही निघत नाही. ...