लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट - Marathi News | Draksha Pandhari Decline in export of grapes from Sangli district in the international market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षपंढरी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...

तापमान ४० पार, प्या शहाळ्याचं पाणी गार, राज्यात येथे होतेय सर्वाधिक आवक - Marathi News | The temperature is above 40, the water of Pya Shahala is cold, the highest influx is happening here in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमान ४० पार, प्या शहाळ्याचं पाणी गार, राज्यात येथे होतेय सर्वाधिक आवक

राज्यात सुर्य आग ओकू लागलाय. तापमान वाढत असताना नारळपाण्यासाठी मागणी वाढली आहे. ...

Soybean Market: वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक, मिळतोय एवढा भाव.. - Marathi News | Soybean Market: In Karanja Market Committee of Washim, maximum arrival of soybeans in the morning session, the price is getting.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market: वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक, मिळतोय एवढा भाव..

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात ६ हजार ९३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...

वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mango arrivals increased in Vashi market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...

अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर - Marathi News | In the spiritual city of Pandhari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर

गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. ...

तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात   - Marathi News | Latest News Todays Sorghum market Price in pune and tuljapur see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात  

आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. मालदांडी ज्वारी आणि पांढऱ्या ज्वारी मिळून 780 क्विंटलची आवक झाली. ...

Onion Market : आज धुलिवंदन, लासलगाव -विंचूर बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Todays Onion Market Price in maharashtra at dhulivadan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : आज धुलिवंदन, लासलगाव -विंचूर बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळाला? 

आज जवळपास 16 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक झाली.  ...

Onion Issue : रद्दीचा भाव 16 रुपये, कांद्याला मिळतोय 13 रुपये  - Marathi News | Latest Onion Market Prices Junk price is 16 rupees, onion farmers getting 13 rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : रद्दीचा भाव 16 रुपये, कांद्याला मिळतोय 13 रुपये 

सलग चार महिने जीवाचं रान करणाऱ्या शेतकऱ्याला कांदा विक्रीतुन हाती काहीच लागत नसल्याचे चित्र आहे. ...