lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market: वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक, मिळतोय एवढा भाव..

Soybean Market: वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक, मिळतोय एवढा भाव..

Soybean Market: In Karanja Market Committee of Washim, maximum arrival of soybeans in the morning session, the price is getting.. | Soybean Market: वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक, मिळतोय एवढा भाव..

Soybean Market: वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत सकाळच्या सत्रात सर्वाधिक सोयाबीनची आवक, मिळतोय एवढा भाव..

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात ६ हजार ९३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात ६ हजार ९३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रात ६ हजार ९३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी लोकल  सोयाबीनसह पिवळे सोयाबीन बाजारात दाखल झाले होते.

आज वाशिममधील कारंजा बाजार समितीत ३००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. हिंगोलीत ७९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे सर्वसाधारण ४३६० ते ४४०० रुपये भाव मिळत आहे. बहूतांश ठिकाणी हमीभावाहून कमी भाव मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/03/2024
अमरावतीलोकलक्विंटल2929425043314290
धाराशिव---क्विंटल70440044004400
हिंगोलीपिवळाक्विंटल79420043004250
परभणीपिवळाक्विंटल15430045004300
वाशिम---क्विंटल3000407544704360
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6093

Web Title: Soybean Market: In Karanja Market Committee of Washim, maximum arrival of soybeans in the morning session, the price is getting..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.