lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात  

तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात  

Latest News Todays Sorghum market Price in pune and tuljapur see details | तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात  

तुळजापूर बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला काय भाव मिळाला? आजचे दर पाहुयात  

आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. मालदांडी ज्वारी आणि पांढऱ्या ज्वारी मिळून 780 क्विंटलची आवक झाली.

आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. मालदांडी ज्वारी आणि पांढऱ्या ज्वारी मिळून 780 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज ज्वारीची केवळ दोनच बाजार समित्यांमध्ये आवक झाली. पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीची 685 क्विंटल आवक झाली. तर तुळजापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या ज्वारीची 95 क्विंटल आवक झाली. दोन्ही ज्वारी मिळून 780 क्विंटलची आवक झाली. तर मालदांडी ज्वारीला आज 4500 रुपये सरासरी दर मिळाला. या ज्वारीच्या दरात मागील काही दिवसात सातशे रुपयांची घसरण झाली आहे. 

आज 25 मार्च रोजी तुळजापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या ज्वारीला सरासरी 3850 रुपये असा दर मिळाला. काल म्हणजे 24 मार्च रोजी विचार केला तर सिल्लोड बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला 2000 सरासरी दर मिळाला. अहमहदनगर बाजार समितीत लोकल ज्वारीला 3500 रुपये दर मिळाला. 

शनिवार मिळालेले दर 

आज 23 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज दादर ज्वारीला धुळे बाजार समितीत 2655 इतका सरासरी भाव मिळाला. मात्र जळगाव बाजार समितीत सर्वाधिक 5340 रुपये भाव मिळाला. हायब्रीड ज्वारीला 2100 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकट्या अमरावती बाजार समितीत आलेल्या लोकल ज्वारीला 2600 रुपये दर मिळाला.

आज आणि कालचे ज्वारीचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/03/2024
पुणेमालदांडीक्विंटल685400050004500
तुळजापूरपांढरीक्विंटल95270041003850
24/03/2024
सिल्लोड---क्विंटल4200020002000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल72250042003500

Web Title: Latest News Todays Sorghum market Price in pune and tuljapur see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.