लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात दिलासा, वाचा आजचे सविस्तर कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News 05 june 2024 Todays Onion Market price in market yards see onion bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : लाल-उन्हाळ कांदा दरात दिलासा, वाचा आजचे सविस्तर कांदा बाजारभाव

Onion Market : राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत एक लाख वीस हजार 82 क्विंटल ची कांद्याची आवक झाली. ...

Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | Rice MSP; along with the bonus amount of rice sale is credited to the farmer's account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात. ...

Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा - Marathi News | Hapus Mango Konkan hapus is over, now taste this new hapus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा

कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगावमधील Junnar Hapus Mango हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. ...

Jawar Bajarbhav : मालदांडी ज्वारी दरात कमालीची घसरण, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maldandi jawar price has fallen, check todays market price of jawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : मालदांडी ज्वारी दरात कमालीची घसरण, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Jawar Market : पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 6 हजार 536 क्विंटलची आवक झाली. ...

Soybean Market: मतमोजणीदिवशी ही बाजारसमिती वगळता सोयाबीला क्विंटलमागे हमीभावाहून कमीच! - Marathi News | Soybean Market: Less than guaranteed price per quintal except for the market committee on loksabha counting day! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market: मतमोजणीदिवशी ही बाजारसमिती वगळता सोयाबीला क्विंटलमागे हमीभावाहून कमीच!

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीदिवशी कोणत्या बाजारसमितीत सोयाबीनला असा मिळतोय भाव.. ...

Kanda Bajarbhav मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ; कसा मिळतोय भाव - Marathi News | Kanda Bajarbhav Increase in Onion Rates in Mumbai Market Committee; How are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ; कसा मिळतोय भाव

निवडणुकीमध्ये निर्यातबंदीवरून झालेल्या गदारोळानंतर कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. ...

प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Distribution of 2 lakh metric tonnes of wheat and rice each to central agencies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय? 

Rice Wheat : अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदूळ केंद्रीय संस्थांना वितरित करण्यात आले आहे. ...

Paddy Market : धान उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडलं, धानाला काय भाव मिळतोय? - Marathi News | Latest News Decrease in paddy production see market price in market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Market : धान उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडलं, धानाला काय भाव मिळतोय?

Paddy Market : उत्पादनात झालेली घट पाहता यंदा धानाला प्रतिक्विंटल किमान २४०० रुपये भाव मिळणे अपेक्षित होते. ...