लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Kerla Onion Rates : केरळात कांद्याला मिळतोय देशातील सर्वाधिक दर! तामिळनाडूत सर्वांत कमी - Marathi News | Kerala Onion Rates: Onion in Kerala is getting the highest rates in the country! Lowest in Tamil Nadu | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kerla Onion Rates : केरळात कांद्याला मिळतोय देशातील सर्वाधिक दर! तामिळनाडूत सर्वांत कमी

India Onion Rates : महाराष्ट्रातील कांद्याला दर नसल्याने शेतकरी हतबल आहेत. तर देशातील विविध बाजार समित्यात कमीजास्त दर मिळताना दिसत आहे. ...

Tomato Market; टोमॅटो बाजारभाव वाढला, राज्यातील प्रमुख बाजार समितीत कसा मिळतोय दर - Marathi News | Tomato Market; Tomato market price has increased, how is the price get in the main market committee of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market; टोमॅटो बाजारभाव वाढला, राज्यातील प्रमुख बाजार समितीत कसा मिळतोय दर

राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ...

Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर? - Marathi News | Maharashtra Market yard tomato rates today farmer rain monsoon season flood sowing cultivation tomato | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Rates Today : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला किती मिळतोय दर?

Market Yard Tomato Rates : राज्यात सध्या टोमॅटोची आवक घटली असून शेतकऱ्यांना चांगला दर मिळताना दिसत आहे. परंतु सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कमी दरही मिळत आहे. ...

Tur Bajarbhav : आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | maharashtra market yard Tur Bajarbhav How much did turi get in the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajarbhav : आज राज्यभरात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

Market Rates : राज्यभरातील मागच्या हंगामातील तुरीची आवक सध्या बाजारात होत असून चांगला दर बाजारात मिळताना दिसत आहे. ...

Cotton Rates Today : मागच्या हंगामातील कापसाची अजूनही आवक! किती मिळतोय दर? - Marathi News | Cotton Rates Today market yard kharip season rates frp cultivation monsoon rain sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Rates Today : मागच्या हंगामातील कापसाची अजूनही आवक! किती मिळतोय दर?

Cotton Rates Market Yard : मागच्या हंगामातील कापूस अजूनही शेतकऱ्यांना दर मिळेल या अपेक्षेने ठेवला होता. पण शेतकऱ्यांना कमी दरातच कापूस विक्री करावा लागत आहे. ...

Vegetables Rates Pune : पुण्यात आज पालेभाज्या अन् फळभाज्यांना किती मिळाला दर? - Marathi News | Vegetables Rates Pune What is price leafy vegetables and fruits today in Pune? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetables Rates Pune : पुण्यात आज पालेभाज्या अन् फळभाज्यांना किती मिळाला दर?

Vegetables Rates : पुणे बाजार समितीमध्ये आज आंबट चुक्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. येथे ३ हजार ९५० नग आवक झाली होती. तर प्रतीनग ७ रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे.  ...

Soybean Market बाजारातील सोयाबीनची आवक वाढती, दर मात्र स्थिर; वाचा काय आहे आजचे सोयाबीन दर - Marathi News | Soybean Market Soybean Inflows Increase, Prices Steady; Read what is today's soybean prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market बाजारातील सोयाबीनची आवक वाढती, दर मात्र स्थिर; वाचा काय आहे आजचे सोयाबीन दर

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आवक बघावयास मिळाली. तर सर्वाधिक आवक कारंजा, अमरावती, अकोला, अहमदपुर आदी ठिकाणी होती. सविस्तर बाजारदरांसाठी पूर्ण बातमी वाचा. ...

Soyabean Bajarbhav : वाशीम, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Soyabean bajarbhav In market yard check here soyabean market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : वाशीम, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 19 हजार 966 क्विंटलचे आवक झाली. ...