लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Soyabean Market price in amravati market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) 18 हजार 778 क्विंटलची आवक झाली. ...

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Fall in summer onion prices in Lasalgaon market, read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळा कांदा दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज शनिवार 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 97 हजार 581 क्विंटलची आवक झाली. ...

Tur Bajarbhav : आज दिवसभरात तुरीला किती मिळाला दर? कुठे झाली सर्वांत जास्त आवक? - Marathi News | maharashtra market yard Tur Bajarbhav today 11 thousand kharip monsoon season sowing cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajarbhav : आज दिवसभरात तुरीला किती मिळाला दर? कुठे झाली सर्वांत जास्त आवक?

Market Yard Price : काहीच बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक ठिकाणची आवक ही किरकोळ आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये १० क्विंटलपेक्षा कमी तुरीची आवक होताना दिसत आहे.  ...

Jwari Bajarbhav : आज 'या' बाजार समितीत मिळाला मालदांडी ज्वारीला सर्वांत जास्त दर - Marathi News | Jwari Bajarbhav: What is the price of hybrid, white, Shalu, Maldandi jowar in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jwari Bajarbhav : आज 'या' बाजार समितीत मिळाला मालदांडी ज्वारीला सर्वांत जास्त दर

Jwari Market Rates : अनेक शेतकरी खरिपात ज्वारीची पेरणी करतात पण बहुतांश शेतकरी फक्त रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतात. याच रब्बीच्या ज्वारीची सध्या बाजारात आवक होत असून २ हजारांपासून ४ हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंस सरासरी दर मिळत आहे.  ...

NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | Latest news Action against two officials in case of Nafed onion purchase scam in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NAFED Onion Issue : नाफेड कांदा खरेदी घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं प्रकरण काय? 

Nashik Onion Issue : नाफेड कांदा खरेदी (nafed onion issue) घोटाळाप्रकरणी दोन अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते. ...

Soyabean Bajarbhav : केवळ तासगाव बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजार भाव - Marathi News | Latest news Todays Yellow Soyabean Market price in market yard check here bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : केवळ तासगाव बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला हमीभाव, वाचा आजचे बाजार भाव

Soyabean Market : आज केवळ एका बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाल्याचे दिसून आले. वाचा सविस्तर ...

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Summer Onion price in nashik district market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 76 हजार 617 क्विंटलची आवक झाली. ...

Agriculture News : जुलै ते सप्टेंबर 2024 मधील मका बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News What will maize market prices be in July to September 2024? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : जुलै ते सप्टेंबर 2024 मधील मका बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या सविस्तर 

Maize Market Price : मक्याला जुलै- सप्टेंबर महिन्यात काय भाव मिळणार हे लेखातून पाहणार आहोत. ...