लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Onion Market : राज्यातील बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Kanda bajarbhav in maharashtra market yards check here onion price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : राज्यातील बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Rate) एक लाख 97 हजार 920 क्विंटलची आवक झाली. ...

बेदाणा उधळणीतून अडते मालामाल, उत्पादकांना वर्षाला हजार टनाचा फटका - Marathi News | The raisin wastage at time auction trader got good money, farmers loss thousands tons per year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेदाणा उधळणीतून अडते मालामाल, उत्पादकांना वर्षाला हजार टनाचा फटका

सौद्यात मिळालेला दर मान्य नसेल, तर पुन्हा पुढच्या सौद्यावेळीदेखील अशीच उधळण सुरू असते. ...

Kaju Market: काजूच्या दरात किलोला २०० रुपयांची वाढ - Marathi News | Kaju Market: Cashew price hiked by Rs 200 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Market: काजूच्या दरात किलोला २०० रुपयांची वाढ

पांढरे सोने म्हणून हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाची परदेशातून होणारी आयात ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भारतात काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. किलोला सरासरी २०० रुपयांनी दर वाढले आहेत. ...

Soybean Market उदगीर बाजारसमितीत सर्वाधिक सोयाबीन आवक; जाणून घ्या काय मिळतोय दर - Marathi News | Soybean Market Highest Soybean Inflow in Udgir Market Committee; Find out what the rate is | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market उदगीर बाजारसमितीत सर्वाधिक सोयाबीन आवक; जाणून घ्या काय मिळतोय दर

पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार आज रविवार (दि. ०७) राज्यात केवळ चार बाजारसमितींमध्ये सोयाबीनची आवक बघावयास मिळाली.  ...

Tomato Market आज राज्यात एकूण ३३३८ क्विंटल टोमॅटोची आवक; वाचा काय मिळाला दर - Marathi News | Tomato Market Total arrival of 3338 quintal tomatoes in the state today; Read what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market आज राज्यात एकूण ३३३८ क्विंटल टोमॅटोची आवक; वाचा काय मिळाला दर

आज राज्यात एकूण ३३३८ क्विं. टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात तर वैशाली टोमॅटोला भुसावळ येथे ५००० असा दर मिळाला. ...

Onion Market राज्यात आज पुणे येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळाला दर - Marathi News | Onion Market Highest onion arrival in Pune today in the state; Read what you got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market राज्यात आज पुणे येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

राज्यात आज रविवार (दि.०७) लाल कांद्याला २७०० रुपये सरासरी दर मिळाला. तर उन्हाळी लोकल कांद्याला २५०० ते २७०० असा दर मिळाला. राज्यात आज एकूण १८,५३० क्विंटल कांद्याची ७ बाजारसमितींमध्ये आवक झाली होती.  ...

Soybean Market सोयाबीनची दरकोंडी अजूनही कायम; शेतकरी सापडले अडचणीत - Marathi News | Soybean Market Soybean Price Crisis Still Remaining; Farmers are in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market सोयाबीनची दरकोंडी अजूनही कायम; शेतकरी सापडले अडचणीत

गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सोयाबीनचे दर वाढेल, या आशेवर शेतकरी मागील एक वर्षापासून सोयाबीनचे पीक घरात ठेवले आहे. ...

Jawar Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest news Todays Jawar bajarbhav in market yards check here sorghum market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarbhav : राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Jawar Bajaarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 05 हजार 41 क्विंटलची आवक झाली. ...