लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

देशात शेतमालाचे उत्पादन तर वाढले पण अन्नदात्याचा खिसा मात्र रिकामाच वाचा सविस्तर - Marathi News | The production of agricultural products has increased in the country, but the money pocket of the farmer is empty read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात शेतमालाचे उत्पादन तर वाढले पण अन्नदात्याचा खिसा मात्र रिकामाच वाचा सविस्तर

world food day 2024 गहू, तांदूळ, ज्वारी या यांसारख्या तृणधान्यांचे आपल्या आहारातील प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्याची जागा फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ घेत आहेत. ...

Halad Market Update : हळदीच्या दर घसरले, मागील आठवड्यात सांगली बाजारात बाजारभाव कसे होते?  - Marathi News | Latest News Halad Market Update Turmeric prices down, market price in Sangli market last week  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Market Update : हळदीच्या दर घसरले, मागील आठवड्यात सांगली बाजारात बाजारभाव कसे होते? 

Halad Market Update : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या दरात (Turmeric Market) काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. ...

Tomato Market : टोमॅटो आवकेत 23 टक्के, तर किंमतीत 4 टक्क्यांची घट, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Tomato Bajarbhav 23 percent decrease in tomato arrival and 4 percent decrease in price, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : टोमॅटो आवकेत 23 टक्के, तर किंमतीत 4 टक्क्यांची घट, जाणून घ्या सविस्तर 

Tomato Market : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावामुळे काहीसा दिलासा मिळत होता. मात्र पुन्हा एकदा टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. ...

Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा किंमतीत अन् आवकेत 9 टक्क्यांची घट, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav 9 percent fall in onion prices and arrivals last week see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा किंमतीत अन् आवकेत 9 टक्क्यांची घट, वाचा सविस्तर

Kanda Bajarbhav : कांद्याच्या किमतीत मात्र काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे, एकूणच मागील आठवड्यात किंमती आणि आवक कशी होती ते पाहुयात.  ...

Soyabean Market : राज्यात सोयाबीनची आवक वाढली, पण किंमतीत 2.6 टक्के घट, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Soyabean Market Inflow of soybeans increased in maharashtra, price decreased by 2.6 percent, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : राज्यात सोयाबीनची आवक वाढली, पण किंमतीत 2.6 टक्के घट, वाचा सविस्तर 

Soyabean Market : मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या किंमतीत २.६ टक्के घट झाली आहे. ...

Soybean Market : 'मिल क्वॉलिटी' सोडाच; 'सीड क्वॉलिटी' सोयाबीनलाही हमीची कमी!  - Marathi News | Soybean Market: 'Mill Quality'; 'Seed quality' is not get guaranteed price for soybeans!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : 'मिल क्वॉलिटी' सोडाच; 'सीड क्वॉलिटी' सोयाबीनलाही हमीची कमी! 

केंद्र शासनाने कच्च्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे काही चित्र दिसत नाही. (Soybean Market) ...

Sitafal Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सीताफळाची मोठी आवक कसा मिळतोय दर - Marathi News | Sitafal Bajar Bhav : Big arrival of Sitafal in Solapur Agricultural Produce Market Committee How to get the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Bajar Bhav : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सीताफळाची मोठी आवक कसा मिळतोय दर

सोलापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. ...

APMC Cess : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सेस जैसे थे, सरकारचा अध्यादेश अखेर मागे - Marathi News | APMC Cess : Cess of Agricultural Produce Market Committees continued as like pervious, Govt Ordinance Finally Back | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :APMC Cess : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सेस जैसे थे, सरकारचा अध्यादेश अखेर मागे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा सेस कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला होता. मात्र, अवघ्या बारा तासांच्या आत शासनाने हा अध्यादेश मागे घेतला आहे. ...