खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...
कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, दि.२९ नोव्हेंबर रोजी २५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ...
Market Rate Update News : बाजारपेठेत गूळभेंडीचा नवीन हुरडा बाजारात दाखल झाला असून, खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. बाजरी, मका, सोयाबीन आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात तेजी आली असून, सोने-चांदीच्या दरात मंदी आली आहे. ...
Garlic Market Rate Update : किरकोळ बाजारात सध्या लसणाचा भाव ४०० ते ४५० रुपये प्रति किलोपर्यंत जावून पोहोचला आहे. येणाऱ्या काळात हा भाव आणखी वाढून ५०० ते ६०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज लसूण विक्रेत्यांनी वर्तविला आहे. परिणामतः लसणाचा तुटवडा सर्वत्र ज ...
Bedana Market Sangli दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्याने बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात १८० टन बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी दरात वाढ झाली आहे. ...