लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

मलावीच्या केंट आंब्याची पहिल्यांदाच मुंबईत आवक; बॉक्सला कसा मिळतोय दर - Marathi News | Malawi's Kent mangoes arrive in Mumbai for the first time; How are they getting the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मलावीच्या केंट आंब्याची पहिल्यांदाच मुंबईत आवक; बॉक्सला कसा मिळतोय दर

Malawi Kent Mango मलावी येथील केंट आंबा पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. ...

Kanda Market Update : सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Kanda Market Update 48 thousand quintals of kanda arrived in Solapur market see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : सोलापूर बाजारात 48 हजार क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? 

Kanda Market Update : राज्यात जवळपास कांद्याची एक लाख 85 हजार 250 क्विंटल आवक झाली. ...

Maize Bajar Bhav : लाल मक्याची आवक मंदावली; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: Arrival of red maize has slowed down; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मक्याची आवक घटली

Maize Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार समितीमध्ये किती आवक; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: How much arrivals in Soybean Market Committee; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजार समितीमध्ये किती आवक; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Tur Market : हंगामाच्या तोंडावर तुरीला हमी दर मिळतोय का? वाचा सविस्तर - Marathi News | Tur Market: Is Tur getting a guaranteed price at the start of the season? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीला हमी दर मिळतोय का?

Tur Market तुरीच्या कापणीला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे नवीन तुरींची आवक बाजारात सुरू झाली आहे. आता तुरीला कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर ...

Kanda Lagvad : लोडशेडिंगचा फटका, कसमादे पट्ट्यात रात्रीच्या वेळी कांदा लागवड, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Lagvad Load shedding effects onion cultivation at night in Kasmade belt, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Lagvad : लोडशेडिंगचा फटका, कसमादे पट्ट्यात रात्रीच्या वेळी कांदा लागवड, वाचा सविस्तर 

Kanda Lagvad : शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड (Kanda Lagvad) करत असल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.  ...

Solapur Onion Market : तीन दिवसांनी सोलापूर कांदा मार्केट सुरळीत सुरु, ४७२ ट्रक कांद्याची आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | Solapur onion market reopens smoothly after three days, 472 trucks of onions arrive; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Onion Market : तीन दिवसांनी सोलापूर कांदा मार्केट सुरळीत सुरु, ४७२ ट्रक कांद्याची आवक; कसा मिळतोय दर

Solapur Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांनंतर शेतकऱ्यांना कांदा आला. सोमवारी सुमारे ४७२ ट्रक कांद्याची आवक झाली. हमाल कामगार कामावर रुजू झाल्याने लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली ...

Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Big up and down in the onion market in the last ten days; How have the prices been? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मागील दहा दिवसात कांदा बाजारात मोठी उलथापालथ; कसे राहिले दर?

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १० दिवसांत सर्वसाधारण भाव ३६ रुपये प्रति किलोवरून सोमवारी थेट निम्म्यावर म्हणजे १७ रुपये २५ पैशांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...