मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
मार्केट यार्ड FOLLOW Market yard, Latest Marathi News
कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील प्रवीण बोरगावे यांनी दाखवून दिले आहे. ...
Tur Kharedi : खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी (Tur Kharedi) सुरू केली. तथापि, या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ...
Pandharpur Bedana Market पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहा अडत्यांना बेदाण्याचे सौदे करण्यास आठ दिवसांसाठी बंदी केली आहे. बाजार समितीने संबंधित अडत्यांना तशी नोटीसही दिली आहे. ...
- बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी स्टिकर प्रणाली अंमलात ...
Kanda Market : मागील दोन-तीन दिवसात उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda) आवक वाढली असून जवळपास राज्यभरात 52 हजार क्विंटल ची आवक झाली. ...
Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
उन्हाळ्यामुळे लिंबांच्या लागवडीवर परिणाम झाला असून, गेल्या महिनाभरापासून लिंबांची आवक कमी होत आहे ...
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे. रविवारी १० किलोला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...