Banana Market Rate : गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ २ ते ३ रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षातील सर्वात नीच्चांकी किंमत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या कर ...
Halad Market : हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. हळदीला क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ मिळाल्याने घसरत्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळू लागला आहे. आवक कमी ...
किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे. ...
Kapus Kharedi : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीत मोठा गोंधळ समोर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर दोन ते तीन वेळा नोंदणी केल्याने तब्बल १९६२ अर्ज रद्द झाले आहेत. शिवाय ५ हजारांवर अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने तपासणी मोहीम आणखी ...
Kapus Kharedi : ऑनलाइन कापूस खरेदी योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. कापूस लागवड मोठ्या प्रमाणात असतानाही ऑनलाइन नोंदणीची गुंतागुंत, माहितीचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. (Kapus Kharedi) ...