हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
मार्केट यार्ड FOLLOW Market yard, Latest Marathi News
Kanda bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव किंचित वाढले आहेत. नवीन कांदा येण्यास अजून कालावधी आहे. ...
Indigo Crisis : इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठे बिघाड झाले, ज्यामुळे देशांतर्गत हजारो उड्डाणे रद्द झाली. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. ...
Soyabean Center List : अहिल्यानगर जिल्ह्यातील खरेदी केंद्राची यादी समोर आली आहे. ...
Soybean Bajar Bhav Today: राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Kanda Bajar Bhav Today Dec 10: आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये ५८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. ...
solapur kanda bajar bhav मागील काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, इंदापूर, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, उमरगा व सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी येत आहे. ...
Chinese Grapes : मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये चीन येथील शाईन मस्कत नावाची द्राक्षांची व्हरायटी दाखल झाली आहे. ...
kanda bajar bhav नेप्ती कांदा मार्केटमध्ये ८ डिसेंबर रोजी तब्बल ३५२ ट्रक कांद्याची आवक झाली होती. यामध्ये गावरान कांदा ६३ हजार ९९२ गोण्यांमध्ये ३५ हजार १९५ क्विंटल तर लाल कांदा ६ हजार ४९३ गोणीमध्ये ३५७१ क्विंटल विक्रीला आला होता. ...