लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड, मराठी बातम्या

Market yard, Latest Marathi News

Soybean Market Update : लातूर बाजारात सर्वाधिक तर शिरपूर बाजारात कमी आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर  - Marathi News | Soybean Market Update: Latur market has highest arrivals and Shirpur market has low arrivals; Read the price in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : लातूर बाजारात सर्वाधिक तर शिरपूर बाजारात कमी आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर 

आज बाजारात सोयाबीनची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Soybean Market Update) ...

Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात लाल कांद्याचा दर टिकून, आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | Kanda Bajarbhav Today's detailed market price of red onion in Nagpur market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात लाल कांद्याचा दर टिकून, आजचे सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) 51 हजार क्विंटल आवक झाली. तर आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Bajarbhav) 31 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला?  - Marathi News | Latest News Maka Bajarbhav Maize price than MSP see last week market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maka Bajarbhav : मक्याला एमएसपीपेक्षा दर कमी, आठवडाभरात काय बाजारभाव मिळाला? 

Maka Bajarbhav : साधारण सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत मक्याला 2 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र सप्टेंबरच्या शेवटी बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. ...

Soyabean Market : यंदा सोयाबीनचं आठ टक्क्यांनी उत्पादन अधिक असेल, बाजारभाव काय असतील?  - Marathi News | Latest News Soyabean Market 2024 year production of soybeans will be 8 percent more see December market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Market : यंदा सोयाबीनचं आठ टक्क्यांनी उत्पादन अधिक असेल, बाजारभाव काय असतील? 

Soyabean Market : मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोयाबीनची मासिक बाजारात आवकमध्ये एप्रिल २०२४ पासून वाढ झाली आहे. ...

Kanda Anudan : नाशिक जिल्ह्यातील 'इतके' शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Anudan farmers of Nashik district deprived of onion subsidy, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Anudan : नाशिक जिल्ह्यातील 'इतके' शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित, वाचा सविस्तर 

Kanda Anudan : कांदा अनुदानाचा राज्यातील 12 हजार 947 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही, ...

Harbhara Market : ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये हरभरा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Harbhara Market How will Harbhara market prices be in October-December Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Market : ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये हरभरा बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Harbhara Market : यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा उत्पादन, बाजारभाव कसे राहतील, ही सविस्तर पाहुयात.. ...

Sweet Potato : रताळी खरेदी हंगाम सुरू प्रतिकिलो कसा मिळतोय दर - Marathi News | Sweet potato buying season started? How is the getting price per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sweet Potato : रताळी खरेदी हंगाम सुरू प्रतिकिलो कसा मिळतोय दर

रताळी काढणीच्या हंगामात सुरू झालेला खरेदी-विक्री सौदा शेतकऱ्यांना लाभदायी ठरेल, असा विश्वास बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये नव्या कांद्याची आवक वाढली कसा मिळतोय दर वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Bajar Bhav : New onion arrival increased in Solapur market Committee How is the price getting Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये नव्या कांद्याची आवक वाढली कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

मागील आठवड्यात निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपयांचा दर होता. ...