लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार पदवीधरसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी - Marathi News | Online voter registration for graduates can be done till November 5 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार पदवीधरसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी

सर्व तालुक्यात तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली आदर्श आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, व्हिडीओ संनिरीक्षण पथक, चित्रीकरण पथक स्थापन केले जाईल.  ...

पदवीधरांसाठी मराठवाड्यात ८१३ केंद्रांवर होणार मतदान - Marathi News | Polling for graduates will be held at 813 centers in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदवीधरांसाठी मराठवाड्यात ८१३ केंद्रांवर होणार मतदान

या निवडणुकीत ६३ साहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. ...

सतीश चव्हाणांनी मोर्चेबांधणी केली, तरी यावेळी निवडणूक रंगणार हे अटळ - Marathi News | Though Satish Chavan formed a front, it is inevitable that elections will be tough this time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सतीश चव्हाणांनी मोर्चेबांधणी केली, तरी यावेळी निवडणूक रंगणार हे अटळ

१९५३ पासून ते १९७८ पर्यंत हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठवाडा असा संयुक्त होता आणि ७८ पर्यंत त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील प्रतिनिधित्व करत होते. ...

मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला; १ डिसेंबरला होणार मतदान - Marathi News | Marathwada graduate election trumpet sounded; Voting on 1st Dec 2020 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला; १ डिसेंबरला होणार मतदान

मराठवाड्यात आचारसंहिता २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपासून लागू झाली आहे.  ...

महामार्गालगत जमिनी कशा दाखविल्या? विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | How are the lands along the highway shown? Inquiry order issued by the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गालगत जमिनी कशा दाखविल्या? विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले अहवाल  ...

नोकर भरतीला सतत मुदतवाढ; मराठवाड्यात वाढताहेत बेरोजगार तरुणांच्या फौजा - Marathi News | Continuous extension of recruitment; Unemployed youth forces are increasing in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकर भरतीला सतत मुदतवाढ; मराठवाड्यात वाढताहेत बेरोजगार तरुणांच्या फौजा

‘आम्ही पदवी- पदव्युत्तर, पुढे नेट-सेट व पीएच.डी.ची पदवी घेतली. मात्र, शासनाने नोकर भरती बंद केली अन्‌ आमचे भवितव्य अंध:कारमय झाले. सांगा आता आम्ही जगायचं कसं’ ...

मराठवाड्यातील कोविड, क्वारंटाईन सेंटर झाले कमी - Marathi News | In Marathwada covid, quarantine center became less | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील कोविड, क्वारंटाईन सेंटर झाले कमी

अडीच महिन्यांपूर्वी ८० हजार नागरिक विभागातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये अलगीकरणाच्या उद्देश्याने उपचार घेत होते. ...

प्रशासकीय बनवाबनवी ! महामार्गालगतच्या जमिनी दाखवून वाटली १४० कोटीची खैरात - Marathi News | Administrative Fraud ! Lands along the highway were shown to be worth Rs 140 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासकीय बनवाबनवी ! महामार्गालगतच्या जमिनी दाखवून वाटली १४० कोटीची खैरात

मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्ग २११ साठी झालेल्या भूसंपादनात वाटली खैरात ...