लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | rang maza vegla fame actress sonali salunke engagement at dhule maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन

रंग माझा वेगळा मालिकेत झळकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव ...

"जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या - Marathi News | supriya pilgaonkar post for chinmay mandlekar son jahangir controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी चिन्मय मांडलेकर यांचा लेक जहांगीर साठी मोजक्या शब्दात खास पोस्ट लिहिली आहे (chinmay mandlekar, supriya pilgaonkar) ...

Sangli: ग्रामीण साहित्यातील 'वसंत' सरला, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन - Marathi News | Sangli: veteran writer Vasant Keshav Patil passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ग्रामीण साहित्यातील 'वसंत' सरला, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन

Sangli News: सांगलीचे सुपुत्र व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे  (वय ७९ ) आज  सकाळी ८.३० वाजता निधन झाले. ...

सौभाग्याची मंगलघटिका! चेतन-ऋजुताच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो बघाच - Marathi News | beautiful photos of Chetan vadnere and Rujuta dharap wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौभाग्याची मंगलघटिका! चेतन-ऋजुताच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो बघाच

कालच अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ऋजुता धारप यांनी एकमेकांशी लग्न केलं (Chetan vadnere and Rujuta dharap) ...

"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच - Marathi News | actress surekha kudachi emotional post for pinkicha vijay aso serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच

अभिनेत्री सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित कोठारे व्हिजनच्या मालिकेचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाल्या सुरेखा बातमीवर क्लिक करुन वाचा (surekha kudachi) ...

'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात - Marathi News | Aai kuthe kay Karte fame ashutosh omkar govardhan will be seen in vastraharan natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात

'आई कुठे काय करते' मधील आशुतोष केळकर नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घ्या ...

'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.." - Marathi News | Santosh Juvekar's fun with Vicky Kaushal on the sets of Chava video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-"छत्रपती संभाजी महाराजांचा.."

'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलसोबत एक खास व्हिडीओ संतोष जुवेकरने शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिलीय (santosh juvekar, vicky kaushal, chava) ...

केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट - Marathi News | actress namrata sambherao special photoshoot of khanachi sadi nach ga ghuma promotion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान नम्रता संभेरावने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.(namrata sambherao) ...