मराठी, मराठी बातम्या FOLLOW Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मुंबईतील मेट्रो स्टेशनवर घडला प्रकार, मराठीत तिकीट मागितलं असता कर्मचाऱ्याने हिंदीत बोलण्यास सांगितल्याचा आरोप ...
मराठी मनोरंजन विश्वातील आगामी 'पाणीपुरी' सिनेमाची घोषणा करण्यात आलीय (panipuri) ...
फिट अँड फाईन राहण्यासाठी प्राजक्ता माळीने सांगितल्या 'या' तीन महत्वाच्या गोष्टी, तुम्हालाही होईल फायदा (phullwanti, prajakta mali) ...
प्रिया बापटने आईचं निधन झाल्यावर शूटींग करतानाचा आलेला भावुक अनुभव शेअर केलाय (priya bapat) ...
निक्कीने ती सारखं सारखं 'बाईssss' का म्हणते, याबद्दल सांगितलं. ...
अमृता देशमुखने अतुल परचुरेंविषयीचा भावुक किस्सा सांगून सर्वांना इमोशनल केलंय (atul parchure) ...
भारतीय उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले (ratan tata) ...
अभिनेता कपिल होनरावने सूरज चव्हाण जिंकल्यावर एक पोस्ट केल्याने त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता कपिलने आणखी एक पोस्ट करुन खुलासा केलाय ...