आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
खेड तालुक्यातील भाम परिसरात असलेल्या जांभुळदरा शाळेत ‘दक्षिणी मराठी’ तसेच मायबोली मराठी व मराठी शाळेच्या प्रसार व प्रचारासाठी ‘प्रवास तंजावर मराठी’चा हा एक वेगळा उपक्रम सुरू आहे. ...
खेळावर आधारीत चित्रपट सर्वांनाच आवडतात. असे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. आज विविध खेळांना केंद्रस्थानी ठेवून सिनेमांची निर्मिती केली जात आहे, या सर्वांमध्ये ‘गोटया’ हा खेळही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल अशी कल्पनाही कधी कोणी केली नसेल ...
देशात जवळपास 800 भाषा आणि अंदाजे 200 बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र, एका सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा अभ्यास करण्यात आला आहे. ...
प्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे यांनी सामाजिक माध्यमांवर बोलताना म्हटले आहे की, हा चित्रपट त्यांनी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा. ...
३० जून रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संघात पार पडलेल्या घटनादुरुस्ती समितीच्या तिसऱ्या बैठकीत महामंडळाच्या घटनेत दुरुस्तीला मान्यता मिळून सहयोगी संस्थांच्या नव्या वर्गवारीस मान्यता मिळाल्याने महामंडळाचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होण्याचा मार्ग मोकळ ...