लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
Raj Thackeray : उत्सुकता शिगेला ! 'बाळासाहेबांचा राज' लवकरच रंगभूमीवर येणार - Marathi News | balasahebancha raj marathi play coming soon on 23 january at ravindra natya mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्सुकता शिगेला ! 'बाळासाहेबांचा राज' लवकरच रंगभूमीवर येणार

मराठी रंगभूमीवर लवकरच 'बाळासाहेबांचा राज' हे नवीन नाटक रसिकांच्या भेटीस येत आहे. ...

समाजमान्यता असलेली माध्यमेच स्पर्धेत टिकतील: राजेंद्र दर्डा - Marathi News | Only media with social acceptance will survive in the competition: Rajendra Darda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समाजमान्यता असलेली माध्यमेच स्पर्धेत टिकतील: राजेंद्र दर्डा

खरा मालक वाचक, हे लक्षात ठेवा; लोकमतचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात ...

मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे, तो मुंबईबाहेर जाता कामा नये; एकनाथ शिंदेंचं विधान - Marathi News | A Marathi man should be able to live with a stiff neck in Mumbai, he should not go outside Mumbai; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे; तो मुंबईबाहेर जाता कामा नये- मुख्यमंत्री

मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

Spruha Joshi : सिनेमा, वेब सिरीज, सूत्रसंचालन आणि आता पुन्हा मालिका; स्पृहा जोशीने सांगितले कारण - Marathi News | spruha-joshi-back-in-television-after-8-years-says-tv-has-more-reach-than-any-medium | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहाचे ८ वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; 'पुन्हा मालिकेकडे वळाले कारण...'

अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे. ...

'आई कुठे काय करते' शिवाय दुसरं काम घेणार नाही; ऑडिशनची वाटते भीती ? मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल - Marathi News | aai-kuthe-kay-karte-fame-milind-gawli-says-he-is-scared-of-giving-auditions-will-not-take-any-work-other-than-current-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांना ऑडिशनची वाटते भीती !

आई कुठे काय करते ही मालिका त्यांच्यासाठी किती खास आहे आणि मालिकेसोबत कोणतीच तडजोड करणे शक्य नाही अशा प्रकारची त्यांची ही पोस्ट आहे. ...

'जेव्हा वैभव मांगलेंच्या मागे रेडा लागला, सेटवर पळापळ'; 'धोंडी चंप्या' शूटिंगचा मजेदार किस्सा - Marathi News | vaibhav-mangle-marathi-actor-shared-hillarious-incidence-while-shooting-marathi-film-dhondi-champya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा वैभव मांगलेंच्या मागे रेडा लागला, 'धोंडी चंप्या'च्या सेटवर पळापळ

'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी आहे. यात भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत आहेत. ...

Genelia Deshmukh : देशमुखांची सून मराठी मालिकेत एंट्री घेणार; दीपिकाला देणार प्रेमाचे धडे - Marathi News | genelia-soon-to-be-seen-in-marathi-serial-rang-maza-vegla-promotional-activity-of-ved-marathi-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांची सून मराठी मालिकेत एंट्री घेणार; दीपिकाला देणार प्रेमाचे धडे

महाराष्ट्रातले क्युट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा 'वेड' हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. जेनेलियाला मराठीत बोलताना ऐकणे हे सर्वांसाठी सरप्राईजच असणार आहे. ...

Mukta Barve : जेव्हा सोमवारचा प्रयोगही 'हाऊसफुल्ल' होतो; नाटकवेड्या रसिकांसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट - Marathi News | mukta-barve-post-when-marathi-natak-on-monday-also-goes-housefull-thanks-audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा सोमवारचा प्रयोगही 'हाऊसफुल्ल' होतो; नाटकवेड्या रसिकांसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट

मराठी नाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिकांची संख्या कमी नाही. असाच एक अनुभव मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वेलाही आला आहे ...