लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
राहिल्या त्या आठवणी! मल्हार पाटेकरने शेअर केले अजित पवार आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो - Marathi News | Malhar Patekar shares unseen photos of Ajit Pawar and Nana Patekar in farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहिल्या त्या आठवणी! मल्हार पाटेकरने शेअर केले अजित पवार आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

अजितदादांची मराठी कलाकारांशीही चांगली मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे नाना पाटेकर. नानांचा लेक मल्हार पाटेकरने अजितदादा आणि नानांच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत. ...

"दोन महिन्यांपूर्वी मी त्यांना भेटले तेव्हा..."; अजित पवार यांच्या निधनाने वंदना गुप्ते भावुक, सांगितली आठवण - Marathi News | actress Vandana Gupte emotional over Ajit Pawar's death shares memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन महिन्यांपूर्वी मी त्यांना भेटले तेव्हा..."; अजित पवार यांच्या निधनाने वंदना गुप्ते भावुक, सांगितली आठवण

अभिनेत्री वंदना गुप्तेंनी अजित पवारांविषयी खास आठवण सांगितली आहे. अजित पवारांची कडक शिस्त आणि त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव यामुळे दिसून येतो. ...

'रणपति शिवराय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; आता 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा - Marathi News | ranpati shivrai swari agra marathi movie release date postponed now release in 6 february 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणपति शिवराय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; आता 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक सिनेमाचं पुढचं पुष्प म्हणून 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाकडे पाहिलं जात होतं. येत्या ३० जानेवारी २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार होता. ...

आताही तितकीच सुंदर दिसते 'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची आवडी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम - Marathi News | marathi cinema actress pooja pawar now looking so beautiful works in halad rusali kunku hasla serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आताही तितकीच सुंदर दिसते 'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची आवडी, 'या' लोकप्रिय मालिकेत करतेय काम

'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची ऑनस्क्रिन प्रेयसी आठवतेय? आता फारच बदलली अभिनेत्री ...

प्राजक्ता माळीला दिग्दर्शित कधी करणार? अंकुश चौधरी म्हणाला, "छोट्या मोठ्या रोलसाठी..." - Marathi News | when will ankush chaudhari direct prajakta mali in his film talks during promotion of devkhel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला दिग्दर्शित कधी करणार? अंकुश चौधरी म्हणाला, "छोट्या मोठ्या रोलसाठी..."

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी दोघं काही वर्षांपूर्वी एका सिनेमात दिसले होते. आता 'देवखेळ' सीरिजमधून ते भेटीला आले आहेत. ...

किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव - Marathi News | ShubhVivah serial actress Kunjika kalwint has given special name to his baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! 'शुभविवाह' फेम अभिनेत्री कुंजिकाने लेकाचं केलं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव

शुभविवाह मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने लेकाचं बारसं केलं आहे. अभिनेत्रीने मुलाचं नाव खूपच खास ठेवलं आहे ...

पद्म पुरस्कारांची घोषणा! लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार जाहीर - Marathi News | folk theatre artist Raghuveer Khedkar felicitate Padma shri Award 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्म पुरस्कारांची घोषणा! लोकनाट्य तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार जाहीर

आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावेळी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम - Marathi News | nivdung marathi movie actress archana joglekar now stay in foriegn and do kaththak | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम

निवडुंग सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्चना जोगळेकर आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या आता परदेशात स्थायिक असून तिथे खास गोष्ट करत आहेत ...