लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
Vaidehi Parashurami : स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेही परशुरामीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं - Marathi News | Exclusive Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups with Yashraj Mukhate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेहीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं...

Vaidehi Parashurami : अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा... ...

Jaggu Ani Juliet Trailer : तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Amey wagh, Vaidehi Parshurami Jaggu Ani Juliet marathi movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का?

Jaggu Ani Juliet Trailer :  ३ मिनिटे ६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळतो. ...

देवाक काळजी रे... गाण्याची जन्मकथा - Marathi News | Devak Khari Re... The birth story of the song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवाक काळजी रे... गाण्याची जन्मकथा

Devak Khari Re : यू ट्यूबवर जवळपास हंड्रेड मिलियन (१० कोटी) च्यावर व्ह्यूज... यावरून ‘देवाक काळजी’ या गाण्याची लोकप्रियता कळाली असेल. अनेकांना हे गाणे संकट काळात मानसिक आधार देणारं वाटतं. ...

Ved Tujha Satya and Shravani's romantic version: ‘वेड तुझा’चं नवं व्हर्जन रिलीज...; हे गाणं पाहून पुन्हा एकदा सत्या-श्रावणीच्या प्रेमात पडाल - Marathi News | Satya and Shravani's romantic version of #VedTujha is out Riteish Deshmukh & Genelia Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड तुझा’चं नवं व्हर्जन रिलीज...; हे गाणं पाहून पुन्हा एकदा सत्या-श्रावणीच्या प्रेमात पडाल...!

Riteish Deshmukh & Genelia Deshmukh, Ved Tujha (Satya & Shravani) : रितेश देशमुख-जिनिलीयाचं नवीन रोमँटीक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा..नादखुळा...!! ...

Ved box office collection : 'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Riteish Deshmukh-Genelia Deshmukh Marathi film Ved continues glorious run in Weekend 4 box office collection day 24 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Ved box office collection Day 24 : पहिल्या तीन आठवड्यातच या सिनेमानं ५० कोटींचा गल्ला जमवला. आता चौथ्या आठवड्यातही 'वेड'ची घोडदौड सुरूच आहे. ...

Marathi Movie : ५ कोटी नव्हे, २५ कोटी हवे! कधी होणार समिती? कधी मिळणार अनुदान? - Marathi News | Issue of grants to Marathi film Marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Marathi Movie : ५ कोटी नव्हे, २५ कोटी हवे! कधी होणार समिती? कधी मिळणार अनुदान?

Marathi Movie : महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सामाजिक विषयावरील मराठी चित्रपटाला १ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी वास्तवात मात्र चित्र खूप वेगळे आहे. ...

Shivani Surve : 'वाळवी' फेम शिवानी सुर्वेचे आगामी मराठी चित्रपट कोणते ? चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | shivani surve marathi actress next marathi project says played different roles in every film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाळवी' फेम शिवानी सुर्वेचे आगामी मराठी चित्रपट कोणते ? चाहत्यांमध्ये उत्सुकता

'वाळवी' नंतर शिवानी आणखी कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता अनेकांना आहे.  ...

Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी? - Marathi News | cinema lover day ved and this marathi movie watch only 99 rupees ticket on 20 january 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?

होय, फक्त कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये काेणताही आवडता सिनेमा फक्त 99 रुपयांमध्ये पाहायची संधी तुमच्याकडे आहे. ...