लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
फक्त ३-४ किलो वजन वाढलं अन् मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्सा दाखवला; राधिका आपटेचा खुलासा - Marathi News | radhika apte reveals she lost big project due to weight gain says was obssessed with weight issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३-४ किलो वजन वाढलं अन् मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्सा दाखवला; राधिका आपटेचा खुलासा

राधिकाने वजन हा मुद्दा इंडस्ट्रीत किती महत्वाचा आहे यावर भाष्य केलं. ...

लग्न आणि 'तारिणी'ने २०२५ बनवले शिवानी सोनारसाठी अविस्मरणीय - Marathi News | Marriage and 'Tarini' Serial made 2025 unforgettable for Shivani Sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न आणि 'तारिणी'ने २०२५ बनवले शिवानी सोनारसाठी अविस्मरणीय

Shivani Sonar : झी मराठीवरील 'तारिणी' मालिकेत झळकणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने २०२५ या सरत्या वर्षातल्या तिच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले. ...

हार्ट अटॅक, कॅन्सर अन् आत्महत्या; २०२५ मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या एक्झिटने चाहत्यांना बसला जबर धक्का - Marathi News | priya marathe jyoti chandekar sachin chandwade baal karve marathi celebrity death in 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हार्ट अटॅक, कॅन्सर अन् आत्महत्या; २०२५ मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या एक्झिटने चाहत्यांना बसला जबर धक्का

२०२५ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काही मराठी कलाकारांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना जबर धक्का बसला होता. ...

कार विकली, मित्राकडून प्रेरणा घेऊन मुंबईत रिक्षा चालवते 'ही' मराठी अभिनेत्री - Marathi News | marathi actress yashashri masurkar drives auto in mumbai for earning and for her happiness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार विकली, मित्राकडून प्रेरणा घेऊन मुंबईत रिक्षा चालवते 'ही' मराठी अभिनेत्री

'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Marathi actor and director ranjit patil passed away at the of 42 due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मराठी मालिका आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. अनेकांनी याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे ...

'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..." - Marathi News | shilpa shinde back on bhabhiji ghar par hain serial gave emotional reaction on her comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."

शिल्पा शिंदेने १० वर्षांपूर्वीच सोडलेली मालिका, आता कमबॅक केल्यावर म्हणाली... ...

रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत - Marathi News | Marathi actress rasika vakharkar did unique pre wedding photoshoot with her husband in South Indian style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत

मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत खास प्री वेडिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे ...

'वचन दिले तू मला' मालिकेत वैभव मांगलेंची एन्ट्री, पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार - Marathi News | vaibhav mangle s entry in vachan dile tu mala serial on star pravah to play police officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वचन दिले तू मला' मालिकेत वैभव मांगलेंची एन्ट्री, पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार

स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत दिसणार आहेत. ...