लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्रीने दिले बोल्ड सीन्स, कोण आहे 'ही'? - Marathi News | actress deeksha juneja gave intimate scenes with siddharth chandekar in mrs deshpande madhuri dixit starrer series | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्रीने दिले बोल्ड सीन्स, कोण आहे 'ही'?

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स, खऱ्या आयुष्यातही दिसते ग्लॅमरस ...

सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Gautami Patil did an amazing dance on Dhurandhar viral FA9LA song akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर'च्या व्हायरल गाण्यावर गौतमी पाटीलने केला भन्नाट डान्स केला आहे. गौतमीने अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपला हुबेहुब कॉपी केलं आहे ...

Flashback 2025 : अक्षया देवधरला २०२५ वर्ष गेलं खूप खास, म्हणाली - "कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून.." - Marathi News | Flashback 2025 : Akshaya Deodhar had a very special year in 2025, she said - ''Stepping out of the comfort zone..'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2025 : अक्षया देवधरला २०२५ वर्ष गेलं खूप खास, म्हणाली - "कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून.."

Flashback 2025 : २०२५ या वर्षाने तिला काय शिकवले, तिच्यासाठी हे वर्ष का खास ठरले आणि नवीन वर्ष ती कसे साजरे करणार आहे, याविषयी अक्षयाने मनमोकळेपणाने आपले विचार शेअर केले. ...

Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या - Marathi News | Flashback 2025 : These popular couples from the Marathi film industry separated in 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या

Flashback 2025 : २०२५ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी जितकं व्यावसायिक यशाचं ठरलं, तितकंच ते काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिलं. ...

गुजराती, दाक्षिणात्य प्रेक्षकही 'उत्तर'च्या प्रेमात! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून क्षितिज पटवर्धन झाले भावुक - Marathi News | Kshitij Patwardhan Marathi Movie Uttar Shared Post About Feedback He Is Receiving | Kedar Shinde Praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुजराती, दाक्षिणात्य प्रेक्षकही 'उत्तर'च्या प्रेमात! प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून क्षितिज पटवर्धन झाले भावुक

'उत्तर' सिनेमाला भरभरून मिळत असलेलं प्रेम पाहून क्षितिज पटवर्धन यांनी खास पोस्ट लिहिली आहे. ...

कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या 'तू मेरी में तेरा...' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन आलं समोर; वाचून थक्कच व्हाल - Marathi News | Karthik Aryan Ananya Pandey tu meri mein tera mein tera tu meri movie marathi director samir vidwans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या 'तू मेरी में तेरा...' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन आलं समोर; वाचून थक्कच व्हाल

'तू मेरी में तेरा, में तेरा तू मेरी' सिनेमाचं खास मराठी कनेक्शन समोर आलंय. जे वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल ...

फक्त ३-४ किलो वजन वाढलं अन् मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्सा दाखवला; राधिका आपटेचा खुलासा - Marathi News | radhika apte reveals she lost big project due to weight gain says was obssessed with weight issues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३-४ किलो वजन वाढलं अन् मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्सा दाखवला; राधिका आपटेचा खुलासा

राधिकाने वजन हा मुद्दा इंडस्ट्रीत किती महत्वाचा आहे यावर भाष्य केलं. ...

लग्न आणि 'तारिणी'ने २०२५ बनवले शिवानी सोनारसाठी अविस्मरणीय - Marathi News | Marriage and 'Tarini' Serial made 2025 unforgettable for Shivani Sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न आणि 'तारिणी'ने २०२५ बनवले शिवानी सोनारसाठी अविस्मरणीय

Shivani Sonar : झी मराठीवरील 'तारिणी' मालिकेत झळकणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने २०२५ या सरत्या वर्षातल्या तिच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले. ...