लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
नवरी नटली! 'आई कुठे काय करते' मधील ईशाची लगीनघाई सुरु, 'या' लोकप्रिय अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ  - Marathi News | marathi actress aai kuthe kay karte serial fame apurva gore will marry soon with anshuman joshi rituals started | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरी नटली! 'आई कुठे काय करते' मधील ईशाची लगीनघाई सुरु, 'या' लोकप्रिय अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ 

लग्नाची लगबग सुरु!'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री खऱ्या आयुष्यात लवकरच करणार लग्न, पारंपरिक विधींना सुरुवात ...

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं फोटोशूट, आई निरागस अन् मुलगी ग्लॅमरस; ओळखलंत का? - Marathi News | marathi actress nishigandha wad s daughter ishwari dewoolkar looks glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं फोटोशूट, आई निरागस अन् मुलगी ग्लॅमरस; ओळखलंत का?

मराठीतील आणखी एक स्टारकिड, अभिनयात पदार्पण करणार? ...

'बायको पाहिजे' असा बोर्ड हातात घेऊन उन्हातान्हात रस्त्यावर उतरला, नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Marathi Serial Tv Actor Holding Wife Wanted Board Star Pravah Promotion Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बायको पाहिजे' असा बोर्ड हातात घेऊन उन्हातान्हात रस्त्यावर उतरला, नेमकं काय आहे प्रकरण?

भर उन्हात मुंबईच्या रस्त्यांवर पायपीट करणाऱ्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ...

'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं? - Marathi News | marathi bana fame ashok hande was beaten over parking issue mahim police arrest accused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी बाणा'फेम अशोक हांडे यांना कार्यालयात घुसून मारहाण, आरोपी ताब्यात; नक्की काय घडलं?

मारहाणीत अशोक हांडे जखमी झाले आहेत. ...

"एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला, अन्...", 'मुळशी पॅटर्न' मधील पिट्या भाईसोबत घडला भयंकर प्रकार - Marathi News | mulashi pattern movie fame actor ramesh pardeshi attacked by stray dog ​​in pune share incident post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला, अन्...", 'मुळशी पॅटर्न' मधील पिट्या भाईसोबत घडला भयंकर प्रकार

धक्कादायक! पुण्यात 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, प्रशासनाला विनंती करत म्हणाला-" यांची काहीतरी सोय..." ...

“अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार”; DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द - Marathi News | deputy cm eknath shinde told that actress will bring back vishakha subhedar son abhinay subhedar safely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार”; DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

Deputy CM Eknath Shinde News: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलगा परदेशात अडकल्याचा व्हिडिओ शेअर करताच एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीची तत्काळ दखल घेऊन संपर्क साधला. ...

"मी eggs फ्रीज केलेत, पण आता मला मूल नकोय...", नेहा पेंडसे असं का म्हणाली? - Marathi News | neha pendse says i froze my eggs but now i dont want to be a mother reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी eggs फ्रीज केलेत, पण आता मला मूल नकोय...", नेहा पेंडसे असं का म्हणाली?

नेहा पेंडसेचं वक्तव्य चर्चेत ...

विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, रडतच सांगितली परिस्थिती; म्हणाली. "गेले ४ दिवस तो..." - Marathi News | vishakha subhedar s son abhinay subhedar git stuck in kuwait due to war situation he was going to london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, रडतच सांगितली परिस्थिती; म्हणाली. "गेले ४ दिवस तो..."

विशाखाच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. ...