लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
व्ही शांताराम यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार 'चित्रपतीं'ची भूमिका - Marathi News | V Shantaram movie starring siddhant chaturvedi directed by abhijeet deshpande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्ही शांताराम यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार 'चित्रपतीं'ची भूमिका

चित्रपती व्ही. शांताराम यांच्यावर बायोपिक येत असून प्रसिद्ध अभिनेता व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे. जाणून घ्या ...

सूरज चव्हाणनंतर आणखी एक मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | marathi actor swanand ketkar got married with actress akshata apte after suraj chavan wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणनंतर आणखी एक मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

सूरज चव्हाणने धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर आणखी एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे त्याची बायकोही अभिनेत्री आहे ...

श्रीलंकेत पूर, विमानतळावर तब्बल २४ तास अडकून पडला सुयश टिळक, म्हणाला- "तो साधा दिवस नव्हता, तर..." - Marathi News | suyash tilak stucks at shrilanka airport more than 24hrs because flight cancel due to flood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीलंकेत पूर, विमानतळावर तब्बल २४ तास अडकून पडला सुयश टिळक, म्हणाला- "तो साधा दिवस नव्हता, तर..."

मराठी अभिनेता सुयश टिळकने त्याच्या सोशल मीडियावरुन थक्क करणारा अनुभव सांगितला आहे. श्रीलंकेत आलेल्या पुरामुळे सुयश टिळक तब्बल २४ तास एअरपोर्टवर अडकून पडला होता. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिथली परिस्थिती दाखवत हा अनुभव ...

"सगळ्यांची डोकी आता फिरली आहेत...", सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर का संतापली? - Marathi News | jahnavi killekar scolds all guests in suraj chavan s wedding as crowd went out of control | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळ्यांची डोकी आता फिरली आहेत...", सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर का संतापली?

सूरज चव्हाणच्या लग्नात आले 'बिन बुलाए बाराती'! मोठी गर्दी उसळली ...

सेहरा सजा के रखना! पूजा बिरारीच्या हातावर रंगली मेहंदी; सोहम बांदेकर म्हणतो, 'बापरे...' - Marathi News | pooja birari shows mehendi photos groom to be soham bandekar comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेहरा सजा के रखना! पूजा बिरारीच्या हातावर रंगली मेहंदी; सोहम बांदेकर म्हणतो, 'बापरे...'

बांदेकरांची होणारी सून पूजा बिरारीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो, सुंदर दिसतेय होणारी नवरी ...

सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर - Marathi News | suraj chavan tie knot with sanjana gophane in grand wedding photo videos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर

मिस्टर अँड मिसेस चव्हाण! सूरज चव्हाणच्या घरी नवरी आलीच... ...

"मी यापुढे..."; ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना धक्का - Marathi News | Veteran actress Rohini Hattangadi takes a big decision of not doing marathi serials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी यापुढे..."; ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना धक्का

मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींनी अभिनयाविषयी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे ...

थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, अभिनेत्रीच्या आकर्षक साडीची चर्चा - Marathi News | Prajakta Gaikwad wedding ghana bangdya programme with family video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा घाणा-बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, अभिनेत्रीच्या आकर्षक साडीची चर्चा

येसूबाईंची भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. बघा व्हिडीओ ...