लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सुप्रिया पाठारेंना सिगरेट ओढायला वडिलांनी शिकवलं, सांगितला पहिल्यांदा धुम्रपान केल्याचा किस्सा - Marathi News | Nach Ga Ghuma Actress Supriya Pathare Says She Learns How To Smoke Cigarette From Her Father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पाठारेंना सिगरेट ओढायला वडिलांनी शिकवलं, सांगितला पहिल्यांदा धुम्रपान केल्याचा किस्सा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. ...

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन संपवलंं जीवन - Marathi News | bhojpuri actress amrita pandey hanged herself shocking news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन संपवलंं जीवन

प्रसिद्ध अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्याने मनोरंजन विश्वाला धक्का बसलाय ...

अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..." - Marathi News | marathi actor amey wagh eat hibiscuss flower shared video and benefits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! अमेय वाघने खाल्लं जास्वंदाचं फूल, व्हिडिओ शेअर करत म्हणतो- "माझ्या पोटात..."

अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अमेय जास्वंदाचं फूल खाताना दिसत आहे. ...

'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स - Marathi News | anita date and sandeep pathak dance on viral gulabi sadi song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

अनेक सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीला या गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

"शेवटी अश्रू आणले तुम्ही...", 'जुनं फर्निचर' सिनेमा पाहिल्यानंतर आजोबांची महेश मांजरेकरांना प्रतिक्रिया - Marathi News | juna furniture old man gets emotional after watching mahesh manjarekar movie video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटी अश्रू आणले तुम्ही...", 'जुनं फर्निचर' सिनेमा पाहिल्यानंतर आजोबांची महेश मांजरेकरांना प्रतिक्रिया

महेश मांजरेकरांचा 'जुनं फर्निचर' सिनेमा पाहिल्यानंतर आजोबा भावुक, म्हणाले... ...

अभिजीतने केली संकर्षण कऱ्हाडेची भित्र्या सशासोबत तुलना; म्हणाला, 'तो म्हणजे...' - Marathi News | abhijeet-khandkekar-shared-about-sankarshan-karhade-as-he-was-so-coward | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीतने केली संकर्षण कऱ्हाडेची भित्र्या सशासोबत तुलना; म्हणाला, 'तो म्हणजे...'

Abhijeet khandkekar: अभिजीतने संकर्षणविषयी केलेल्या वक्तव्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का? - Marathi News | actor Makrand Anaspure in Juna Furniture marathi movie looks just like CM Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?

महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मध्ये कलाकारांची फौज, एकनाथ शिंदेंच्या लूकमधील अभिनेता कोण? ...

"खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी...", आरोहीसाठी यशचा हटके उखाणा - Marathi News | aai kuthe kay karte yash and arohi special ukhana after wedding watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी...", आरोहीसाठी यशचा हटके उखाणा

'आई कुठे काय करते' मालिकेत यश आणि आरोहीची लगीनघाई सुरू आहे. लग्नानंतर यश आणि आरोहीने हटके उखाणा घेतला. ...