लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
रेणुका शहाणेच्या स्माईलवर नेटकरी फिदा, विमातळावर दोन्ही मुलांसोबत दिसली अभिनेत्री - Marathi News | renuka shahane seen smiling spotted at mumbai airport with both sons video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेच्या स्माईलवर नेटकरी फिदा, विमातळावर दोन्ही मुलांसोबत दिसली अभिनेत्री

रेणुका शहाणेंचा सुंदर पेहराव आणि मुलांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. ...

क्या बात! सुपरस्टार असूनही स्वप्निल करतो घरातील कामं, म्हणाला- "मी एकुलता एक असल्याने..." - Marathi News | swapnil joshi said he do house work even if he is a superster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! सुपरस्टार असूनही स्वप्निल करतो घरातील कामं, म्हणाला- "मी एकुलता एक असल्याने..."

स्वप्निलने नुकतंच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सेलिब्रिटी असूनही घरी काम करण्याबाबत स्वप्निलने त्याचं मत मांडलं. ...

सैफ अली खानवरील हल्ल्यावर अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | marathi actor makarand anaspure reacts on saif ali khan got stabbed incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानवरील हल्ल्यावर अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

मकरंद अनासपुरेंनी महाराष्ट्रातील एकूणच परिस्थितीवरही भाष्य केलं. ...

शिवानी सोनार-अंबर गणपुळेचा साऊथ गाण्यावर जबरदस्त डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ आला समोर - Marathi News | shivani sonar and ambar ganpule wedding sangeet night dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनार-अंबर गणपुळेचा साऊथ गाण्यावर जबरदस्त डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ आला समोर

शिवानी सोनार लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी अभिनेता अंबर गणपुळेसह सात फेरे घेणार आहे. त्यांची लगीनघाई सुरू असून नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.  ...

Exclusive: खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? श्रेयस तळपदे म्हणाला, "मला वाटतं ते क्षेत्र..." - Marathi News | shreyas talpade reveals whether he has any interest in politics actor played atal bihari vajpayee s role in emergency movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात राजकारणात रस आहे का? श्रेयस तळपदे म्हणाला, "मला वाटतं ते क्षेत्र..."

पडद्यावर अटलजींच्या भूमिकेत दिसलेल्या श्रेयसला खऱ्या आयुष्यात राजकारणाबद्दल काय वाटतं? ...

'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय? - Marathi News | tejashri pradhan and apurva nemlekar unfollowed each other on instagram premachi goshta serial actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

दोघी एकत्र दुबई ट्रीपवरही गेल्या होत्या. ...

सैन्यात असलेल्या वडिलांचं निधन अन्..; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा डोळ्यात पाणी आणणारा ट्रेलर - Marathi News | Mukkam Post Devach ghar trailer starring myra vaikul mangesh desai usha nadkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैन्यात असलेल्या वडिलांचं निधन अन्..; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा डोळ्यात पाणी आणणारा ट्रेलर

मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (mukkam post devach ghar) ...

तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | lakhat ek amcha dada serial update will tulaja revealed true face of jalinder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुळजा जालिंदरचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत मोठा ट्विस्ट

आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यात तुळजाला यश येईल का? वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाच नातं कोणतं नवीन वळण घेणार? ...