लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.." - Marathi News | devmanus Saru aaji actress rukmini sutar said of her husband's opposition to her acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.."

'देवमाणूस' मालिकेतील सरु आजींना वयाच्या सत्तरीत अमाप प्रसिद्धी मिळाली. पण यासाठी त्यांना पतीचा विरोध पत्करावा लागला. अभिनेत्रीने खास किस्सा सांगितला आहे ...

"लोकांच्या घरी जाऊन विचारलं काही खायला आहे का?" अंशुमन विचारेने सांगितलेला प्रसंग वाचून तुम्हीही व्हाल भावुक - Marathi News | marathi actor anshuman vichare shared emotional incident in interview says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांच्या घरी जाऊन विचारलं काही खायला आहे का?" अंशुमन विचारेने सांगितलेला प्रसंग वाचून तुम्हीही व्हाल भावुक

"नाटकाचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आणि...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' प्रसंग ...

२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क - Marathi News | shriyut gangadhar tipre serial shirya shalaka reshma naik vikas kadam meet after 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

२० वर्षानंतर शिऱ्या आणि शलाकाची लाडकी जोडी एकमेकांना भेटली आहे. या दोघांना पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. ...

"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले - Marathi News | marathi actor makarand anaspure strongly oppose hindi compulsion from 1st standard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले

अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीदेखील पहिलीपासून हिंदी नको, अशी भूमिका मांडली आहे.  ...

इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण - Marathi News | indrayani serial new twist gopal enter in indu and adhu life colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण

'इंद्रायणी' मालिकेत नवं वळण येणार आहे. इंदू-अधूच्या संसारात गोपाळची नाट्यमय एन्ट्री झाली आहे. ...

"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | sayaji shinde reacts on maharashtra government s decision of hindi language mandatory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

Sayaji Shinde On Hindi Mandatory: "मी १२ भाषेत काम केलं पण आजही आधी...", सयाजी शिंदे स्पष्टच बोलले ...

'दृश्यम' फेम अभिनेते कमलेश सावंत यांना पितृशोक, अभिनेत्याने भावुक शब्दांमध्ये वडिलांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Drishyam fame marathi actor Kamlesh Sawant father passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम' फेम अभिनेते कमलेश सावंत यांना पितृशोक, अभिनेत्याने भावुक शब्दांमध्ये वडिलांना वाहिली श्रद्धांजली

दृश्यम सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले लोकप्रिय अभिनेते कमलेश सावंत यांच्या बाबांचं दुःखद निधन झालं आहे. ...

प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक - Marathi News | subodh bhave and tejashri pradhan starrer new serial on zee marathi promo releasing soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक

मालिकेचा प्रोमो येतोय, त्याआधी पाहा ही झलक ...