मराठा आरक्षण मिळत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथे रविवारी सायं. 6 वाजता उघडकीस आली. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ...
पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज सकाळी परभणीच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. ...
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर थयथयाट केला आहे. त्यानंतर गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली. यावेळी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ...
इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे ...