मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरुच असून शुक्रवारी सोनपेठ तालुक्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
सततची नापिकी, आरक्षण व सवलती नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च अन् कर्जाला कंटाळून औसा तालुक्यातील सेलू येथील नवनाथ निवृत्ती माने या तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेतला. ...
सरकार जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करेल... भविष्यात आरक्षण मिळेलही पण त्याचा लाभ घेण्यासाठी तू नसशील..म्हणून सांगतो राजा... आत्महत्त्या करू नकोस संवाद साध.. ...
Maratha Reservation :मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटले असले तरी संघ आणि भाजपचाच आरक्षणाला विरोध आहे. शासनकर्त्यांची मराठा आरक्षणसंदर्भात मानसिकता नाही, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनात आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत. ...