लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला 'सर्वोच्च' स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे - Marathi News | Supreme Court's big decision on Maratha Reservation Case, Case handover to Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला 'सर्वोच्च' स्थगिती, प्रकरण घटनापीठाकडे

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ...

मराठा आरक्षण प्रकरणात मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयात महत्त्वाचा निकाल - Marathi News | Important verdict in Maratha reservation case in Supreme Court on Tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण प्रकरणात मंगळवारी सर्वाेच्च न्यायालयात महत्त्वाचा निकाल

आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा इंदिरा साहनी प्रकरणातील ९ न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निकाल आहे ...

मराठा आरक्षण: ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवा! याचिकाकर्त्यांची विनंती - Marathi News | Maratha reservation: Assign case to 11 justices! Petitioner's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा आरक्षण: ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण सोपवा! याचिकाकर्त्यांची विनंती

मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ...

विनायक मेटेंच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | congress leader sachin sawant criticized on vinayak mete for maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक मेटेंच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट, काँग्रेसचा गंभीर आरोप

केवळ श्रेयवादासाठी ते हे उद्योग करत असतील तर त्यांनी आपली कोणती कृती आरक्षणाला पोषक ठरेल आणि कोणती मारक ठरेल, याचा सारासार विचार करावा, असेही खडे बोल सचिन सावंत यांनी सुनावले आहेत.  ...

तारीख पर तारीख... मराठा आरक्षणाची सुनावणी आता 28 ऑगस्टला होणार - Marathi News | Date by date ... The hearing of Maratha reservation will now be held on 28th August in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख पर तारीख... मराठा आरक्षणाची सुनावणी आता 28 ऑगस्टला होणार

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन भक्कम तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनाच सर्वोच्च न्यायालयात कायम ठेवले आहे. ...

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर - Marathi News | chief minister thackerays sharp reply to bjp increased responsibility of ashok chavan regarding maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे काही नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते. ...

आंध्र, तामिळनाडू सरकारच्या याचिकेसोबत मराठा आरक्षणावर सुनावणी घ्या - Marathi News | Hear the Maratha reservation along with the petition of Andhra, Tamil Nadu government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंध्र, तामिळनाडू सरकारच्या याचिकेसोबत मराठा आरक्षणावर सुनावणी घ्या

आंध्र, तामिळनाडू आणि केंद्राच्या आरक्षण याचिकाप्रमाणे मराठा आरक्षण प्रकरण पाच न्यायमूर्तीकडे वर्ग करावे ...

मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना नोकरी - Marathi News | Jobs will be given to relatives who lost their life during Maratha reservation movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या नातेवाइकांना नोकरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय ...