लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा क्रांती मोर्चा भुजबळ यांची घेणार भेट - Marathi News | Maratha Kranti Morcha will meet Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चा भुजबळ यांची घेणार भेट

नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत् ...

मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपने आणली - Marathi News | BJP brought time to observe Black Day on Maratha community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपने आणली

मराठा समाजावर काळा दिवस पाळण्याची वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. ...

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज आक्रमक; उद्या मुंबईत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन - Marathi News | maratha reservation maratha kranti morcha to agitate tomorrow at various places in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज आक्रमक; उद्या मुंबईत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती; मराठा समाज आक्रमक ...

मराठा समाजाचे आंदोलन; सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा राहणार बंद - Marathi News | Agitation of Maratha community; ST service closed in Solapur district on Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाजाचे आंदोलन; सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा राहणार बंद

सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांना घेतला निर्णय ...

Maratha reservation- मराठा आरक्षणाशिवाय मेगाभरती करू नये - Marathi News | Maratha reservation- Mega recruitment should not be done without Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha reservation- मराठा आरक्षणाशिवाय मेगाभरती करू नये

मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काहीच दिवसांत शासनाने मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक आहे. त्यामुळे प्रथम आरक्षण आणि त्यानंतर भरती करावी; अन्यथा सरकारला तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संभाज ...

सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News - Marathi News | Government sells Thackeray, not Pawar | Udayanraje Bhosale | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सरकार ठाकरे बिकरे, पवारांचं नाही | Udayanraje Bhosale | Maharashtra News

...

भुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक - Marathi News | Maratha Kranti Morcha aggressive as Bhujbal did not meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांची भेट न झाल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निर्माण झालेला कायदेशीर तिढा सोढविण्यासाठी तातडीने महाअधिवेशन बोलवावे या मागणीसाठी ओबींसीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी गेलेल्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (द ...

मराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण - Marathi News | BJP's fast for Maratha reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणासाठी भाजपचे उपोषण

सिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.  ...