लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका” - Marathi News | bjp pravin darekar replied sachin sawant over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “मराठा आरक्षण आणि छत्रपतींचा सन्मान कसा करतात, हे भाजपला शिकवू नका”

Maratha Reservation: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे - Marathi News | Maratha Reservation: Central and state government should take immediate and comforting steps without you and me: Sambhaji Raje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे भेटणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार. ...

नोकरभरतीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात मंत्रिमंडळासमोर, अशोक चव्हाणांची माहिती - Marathi News | The recruitment proposal is before the Cabinet next week, Ashok Chavan's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरभरतीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात मंत्रिमंडळासमोर, अशोक चव्हाणांची माहिती

Maratha Reservation: मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत लांबणीवर पडलेली नोकरभरती आणि मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यात आली ...

LIVE - पदोन्नतीमधील आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole - Marathi News | LIVE - Disagreement in Mahavikas Aghadi over reservation in promotion? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - पदोन्नतीमधील आरक्षणावरुन महाविकास आघाडीत मतभेद? Uddhav Thackeray | Ajit Pawar | Nana Patole

...

Maratha Reservation: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Maratha reservation: Vinayak Mete's petition in the High Court against CM Uddhav Thackeray, Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका

Vinayak Mete's petition on Maratha reservation Aurangabad bench: मराठा आरक्षण रद्द विरोधी बीडमध्ये 5 जूनला मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा काढला जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. ...

Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही देऊ : संभाजीराजे - Marathi News | Maratha Reservation: To get justice for the Maratha, I will also resign as an MP: Sambhaji Raje | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकीचा राजीनामाही देऊ : संभाजीराजे

Maratha Reservation : खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. ...

कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण मिळविणार; छत्रपती संभाजीराजे - Marathi News | Maratha community will get reservation within the framework of law; Chhatrapati Sambhaji Raje | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण मिळविणार; छत्रपती संभाजीराजे

 मार्ग काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तज्ज्ञांची सल्लामसलत सुरू ...

Maratha Reservation : ... तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | ... then resigns as MP tomorrow, Sambhaji Raje clarified the role on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : ... तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

maratha reservation : खासदार असल्यामुळे आपण अनेकदा सरकारवर दबाव टाकून कामे मार्गी लावू शकल, असेही त्यांनी सांगितले.  ...