लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
वेल्हे तालुक्यात मराठा बांधवांसोबत शालेय विद्यार्थीही उपोषणात - Marathi News | In Velhe taluka school students are also on hunger strike along with Maratha brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यात मराठा बांधवांसोबत शालेय विद्यार्थीही उपोषणात

आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती ...

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली - Marathi News | Bike rally of lawyers in Satara for Maratha reservation, tractor rally tomorrow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात वकिलांची दुचाकी रॅली, उद्या ट्रॅक्टर रॅली

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी सातारा ... ...

इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Water burial of protestors for two hours in Indapur Support to the Maratha movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाच्या समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याबाहेर आले ...

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन - Marathi News | This issue will not be solved by filing cases against the Maratha protesters; MLA Shahaji Patil's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही; शहाजी पाटील यांचं आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांवर टिका करू नये, असा सल्ला शहाजी पाटील यांनी दिला आहे. ...

मराठा आंदोलन: कोल्हापूर परिक्षेत्रात १२ गुन्हे दाखल, आंदोलकांकडून एसटी लक्ष्य  - Marathi News | Maratha reservation agitation: 12 cases filed in Kolhapur area, ST targeted by protesters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आंदोलन: कोल्हापूर परिक्षेत्रात १२ गुन्हे दाखल, आंदोलकांकडून एसटी लक्ष्य 

कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, कोल्हापूर परिक्षेत्रातही आंदोलन तापले आहे. गेल्या ... ...

मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद - Marathi News | marketyard A strict shutdown by the business class to support the Maratha movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डात शुकशुकाट; मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद

मार्केटयार्डातील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आल्याने बाजार आवारात शुकशुकाट ...

सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन - Marathi News | Sakal Maratha Community aggressive, Mundan Agitation for Maratha reservation at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा ...

आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर - Marathi News | 17-year-old girl ends her life for Maratha reservation; The villagers kept the death body in front of the Kalamnuri Tehsil office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी १७ वर्षीय मुलीने संपवले जीवन; ग्रामस्थांनी मृतदेह ठेवला तहसील कार्यालयासमोर

ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यासह आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे ...