लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
गावात पाय ठेवताच मराठा तरुण संतापले; भाजप आमदारावर माघारी फिरण्याची नामुष्की! - Marathi News | Maratha protesters oppose BJP MLA Narayan Kuche who came to the village for the event | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गावात पाय ठेवताच मराठा तरुण संतापले; भाजप आमदारावर माघारी फिरण्याची नामुष्की!

कार्यक्रमासाठी गावात आलेले भाजप आमदार नारायण कुचे यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला. वातावरण तापल्याने आमदार कुचे हे गावातून निघून गेले. ...

“देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजनांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा”: एकनाथ खडसे - Marathi News | ncp eknath khadse reaction on maratha reservation issue and said devendra fadnavis and girish mahajan should keep their promise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-महाजनांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा”: एकनाथ खडसे

Eknath Khadse On Maratha Reservation Issue: सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारप्रमाणे १६ टक्के जास्तीचे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

एकाचा विरोध म्हणून ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका; मनोज जरांगेंनी थेट सुनावलं - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes government over Maratha reservation, warns Chhagan Bhujbal too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकाचा विरोध म्हणून ६ कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका; मनोज जरांगेंनी थेट सुनावलं

गुन्हे केल्यामुळे मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणारही नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.  ...

“आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही, मराठा, ओबीसीसह अन्य समाजांची दिशाभूल”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group leader sushma andhare criticizes bjp over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही, मराठा, ओबीसीसह अन्य समाजांची दिशाभूल”: सुषमा अंधारे

Sushma Andhare News: आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरीही खोटी आश्वासने दिली जात आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

“होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले - Marathi News | manoj jarange patil replied to mns chief raj thackeray claims about maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे”; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले

Manoj Jarange Patil Vs Raj Thackeray: सरकारवर विश्वास असून, मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbal hits back to Rohit Pawar over maratha obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर

भाजपची स्क्रिप्ट वाचून काही लोकांकडून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो! - Marathi News | Life burns when admission goes for a while, maratha reservation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थोडक्यासाठी ॲडमिशन जाते तेव्हा जीव जळतो!

मराठा समाजातील तरुण-तरुणींची व्यथा ...

धनगर समाजाचा आरक्षण मागणीबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने समिती स्थापन केली - Marathi News | State forms committee to explore ways to include Dhangars in ST list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर समाजाचा आरक्षण मागणीबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने समिती स्थापन केली

सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नऊ सदस्यीय समितीमध्ये चार अशासकीय सदस्य असतील, ते तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करतील. ...