मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
रविवारचा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे प्रचंड नाट्यमय घडामोडींचा राहिला. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी आपापाली मते व्यक्त केली. ...